ETV Bharat / state

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा पाठलाग करुन काढले फोटो, २ जण पोलिसांच्या ताब्यात

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाठलाग करुन त्यांचे फोटो काढणाऱ्या २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. . गुणरत्न सदावर्ते हे शहरातील आयटीआय परिसरातून आपल्या वाहनामधून जात असताना २ युवकांनी त्यांचा पाठलाग करुन फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

Ad. Gunratna sadavarte
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते
author img

By

Published : Nov 27, 2019, 7:55 PM IST

नांदेड - अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाठलाग करुन त्यांचे फोटो काढणाऱ्या २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. . गुणरत्न सदावर्ते हे शहरातील आयटीआय परिसरातून आपल्या वाहनामधून जात असताना २ युवकांनी त्यांचा पाठलाग करुन फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते

२ जण सदावर्ते यांचे फोटो घेत असल्याची बाब त्यांचे अंगरक्षक सांगळे व लाठकर यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्या २ युवकांना पकडून सुरुवातीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू, सदरील घटना शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने विमानतळ पोलीस स्थानकाचे पो. नि. ननवरे यांनी त्या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण बेकायदेशीर असून हे आरक्षण बंद करावे या संदर्भाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Intro:अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाठलाग

नांदेड : मराठा आरक्षणा विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यार्‍या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा पाठलाग करुन त्यांचे फोटो काणार्‍या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.Body:
मराठा आरक्षण बेकायदेशीर असून हे आरक्षण बंद करावे या संदर्भाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते हे शहरातील आयटीआय परिसरातून आपल्या वाहनामधून जात असताना दोन युवकांनी त्यांचा पाठलाग करुन फोटो काढण्याचा प्रयत्न केला.Conclusion:
ही बाब अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे अंगरक्षक सांगळे व लाठकर यांच्या निदर्शनास यांनी त्या दोन युवकांना पकडून सुरवातीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु सदरील घटना शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत घडली असल्याने विमानतळ पोलीस स्थानकाचे पो. नि. ननवरे यांनी त्या दोन युवकांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.