ETV Bharat / state

'उदगीरला न जोडता 'देगलूर'लाच जिल्ह्याचा स्वतंत्र दर्जा द्या' - देलगूर जिल्हा

लातूर जिल्ह्याचे विभाजन करून उदगीर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाने मागविल्यानंतर शासन स्तरावर उचित निर्णय होण्याची विनंती करणारे पत्र महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आले आहे.

Degloor
देगलूर
author img

By

Published : Feb 3, 2020, 11:56 AM IST

नांदेड - लातूर जिल्ह्यातील उदगीरची जिल्हा निर्मिती होणार आहे. त्यामुळे देगलूर उदगीरमध्ये समाविष्ट होणार, याबाबतचे वृत्त प्रसारित होताच देगलूर तालुक्याला उदगीरला न जोडता, देगलूरलाच स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी या भागातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

देगलूर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी

देगलूरचे नाव कोणत्याही प्रस्तावित जिल्ह्याला न जोडता देगलूरलाच स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सर्व पक्षांचे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सर्व जाती धर्माचे पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देगलूर येथे चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देगलूर जिल्हा झाला पाहिजे, यासाठी समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : तळोजा एमआयडीसीमध्ये अमोनिया वायूची गळती.. ग्रामस्थांना उलट्यांचा त्रास

Intro:उदगीरला न जोडता देगलूरलाच जिल्ह्याचा स्वतंत्र दर्जा द्या; सर्वपक्षीय मागणी
Body:उदगीरला न जोडता देगलूरलाच जिल्ह्याचा स्वतंत्र दर्जा द्या; सर्वपक्षीय मागणी

नांदेड: लातूर जिल्ह्यातील उदगीरची जिल्हा निर्मिती होणार आहे. देगलूर उदगीर मध्ये समाविष्ट होणार याबाबतचे वृत्त प्रसारित होताच देगलूर तालुक्याला उदगीरला न जोडता, देगलूरच स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा द्यावा. अशी मागणी या भागातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व देगलूरकरानी केली आहे.

देगलूरचे नाव कोणत्याही प्रस्तावित जिल्ह्याला न जोडता देगलूरलाच स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा. या मागणीसाठी सर्व समावेशक सर्व पक्षाचे नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सर्व जाती धर्माचे पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते यांच्या वतीने देगलूर येथे चिंतन बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत देगलूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी समिती स्थापन करून लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांना भेटणार असल्याचे व्यक्त केले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.