ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला, तर शिवसेनेची पिछेहाट...!

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या भोकर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. जिल्ह्यात पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून स्वतः भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवून एक लाखाच्या आसपास मतांनी मोठा विजय खेचून आणला.

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला
author img

By

Published : Oct 24, 2019, 5:58 PM IST

नांदेड - जिल्ह्यात पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून स्वतः भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवून एक लाखाच्या आसपास मतांनी मोठा विजय खेचून आणला. तर भोकरसह हदगाव, देगलूर व नांदेड दक्षिण मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. तर जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून चारवरून एकच जागा आली आहे. तर भाजपने एका जागेवरून तीन जागेवर विजयश्री मिळवली आहे. लोह्यामध्ये शेकापने आपले खाते उघडले आहे.

नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या भोकर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अशोक चव्हाण यांना पराभूत करू, असा आत्मविश्वास घेऊन भाजप मैदानात उतरली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपत प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली होती. अशोक चव्हाण यांना गुंतवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले खरे. पण, अशोक चव्हाण गेल्या दोन महिन्यापासून तळ ठोकून राहिल्यामुळे प्रत्येक मतदारांशी स्वतः संपर्क साधत सूक्ष्म नियोजन करत कार्यकर्त्याला कामाला लावले होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असे मानले जात आहे. अशोक चव्हाण हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान अशोक चव्हाण यांनी भोकर येथे स्वतः जाऊन विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्विकारले. तसेच जनतेला अभिवादन केले.1) *किनवट* - भाजपाचे भीमराव केराम विजयी2) *भोकर* - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी3) *हदगाव* - काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर विजयी4) *नांदेड उत्तर* - शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर विजयी5) *नांदेड दक्षिण* - काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे विजयी6) *लोहा* - शेकापचे श्यामसुंदर शिंदे विजयी7) *नायगाव* - भाजपचे राजेश पवार विजयी8) *देगलूर* - काँग्रेस चे रावसाहेब अंतापूरकर विजयी9 ) *मुखेड* - भाजपचे डॉ तुषार राठोड विजयी

Intro:नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला. तर शिवसेनेची पिच्छेहाट...!

नांदेड:जिल्ह्यात पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून स्वतः भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवून एक लाखाच्या आसपास मतांनी मोठा विजय खेचून आणला. तर भोकर, हदगाव, देगलूर व नांदेड दक्षिण मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. तर जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून चार वरून एकच जागा आली आहे. तर भाजपाने एका जागेवरून तीन जागेवर विजयश्री मिळवली आहे. लोह्यामध्ये शेकापने आपले खाते उघडले आहे. Body:नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांनी गड राखला. तर शिवसेनेची पिच्छेहाट...!

नांदेड:जिल्ह्यात पुन्हा एकदा अशोक चव्हाणांनी आपले वर्चस्व कायम ठेवले असून स्वतः भोकर मतदारसंघातून निवडणूक लढवून एक लाखाच्या आसपास मतांनी मोठा विजय खेचून आणला. तर भोकर, हदगाव, देगलूर व नांदेड दक्षिण मतदारसंघही काँग्रेसच्या ताब्यात आला आहे. तर जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असून चार वरून एकच जागा आली आहे. तर भाजपाने एका जागेवरून तीन जागेवर विजयश्री मिळवली आहे. लोह्यामध्ये शेकापने आपले खाते उघडले आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या भोकर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य होते. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही अशोक चव्हाण यांना पराभूत करू असा आत्मविश्वास घेऊन भाजपा मैदानात उतरली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांचा भाजपात प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली होती. अशोक चव्हाण यांना गुंतवून ठेवण्यात ते यशस्वी ठरले खरे. पण अशोक चव्हाण जिल्ह्यात ते गेल्या दोन महिन्यापासून तळ ठोकून राहिल्यामुळे प्रत्येक मतदारांशी स्वतः संपर्क साधत सूक्ष्म नियोजन करत कार्यकर्त्याला कामाला लावले होते. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला असे मानले जात आहे. अशोक चव्हाण हे आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान अशोक चव्हाण यांनी भोकर येथे स्वतः जाऊन विजयी झाल्याचे प्रमाणपत्र स्विकारले. तसेच जनतेला अभिवादन केले.

*नांदेड* जिल्ह्यातील विविध मतदारसंघात विजयी उमेदवार.....!

1) *किनवट* - भाजपाचे भीमराव केराम विजयी

2) *भोकर* - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी

3) *हदगाव* - काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर विजयी

4) *नांदेड उत्तर* - शिवसेनेचे बालाजीराव कल्याणकर विजयी

5) *नांदेड दक्षिण* - काँग्रेसचे मोहनराव हंबर्डे विजयी

6) *लोहा* - शेकापचे श्यामसुंदर शिंदे विजयी

7) *नायगाव* - भाजपचे राजेश पवार विजयी

8) *देगलूर* - काँग्रेस चे रावसाहेब अंतापूरकर विजयी

9 ) *मुखेड* - भाजपचे डॉ तुषार राठोड विजयीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.