ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट: 658 कोरोनाबाधित बरे, 273 नव्या रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात शनिवारी 658 कोरोनाबाधित बरे झाले असून 273 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात 9 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : May 16, 2021, 8:59 AM IST

nanded 658 corona patients recovered in nanded on saturday
नांदेड कोरोना अपडेट

नांदेड - जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 994 अहवालापैकी 273 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात 209 आरटीपीसीआर तर 64 अँटिजेन अहवाल आहेत. या नवीन बाधितांसह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 86 हजार 716 एवढी झाली असून यातील 81 हजार 130 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 426 रुग्ण उपचार घेत आहेत.

तीन दिवसात 9 जणांचा मृत्यू..

जिल्ह्यात 130 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 13, 14 व 15 मे 2021 या तीन दिवसाच्या कालावधीत 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 794 एवढी झाली आहे.

3 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार ..

सध्या 3 हजार 426 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 103, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 60, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 69, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 27, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 53, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 39, देगलूर कोविड रुग्णालय 8, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 22, बिलोली कोविड केअर सेंटर 95, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 18, माहूर कोविड केअर सेंटर 13, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 17, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 21, कंधार कोविड केअर सेंटर 6, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 6, अर्धापूर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 10, बारड कोविड केअर सेंटर 13, मांडवी कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 5, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 11, एनआरआय कोविड केअर सेंटर 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 794, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 305, खासगी रुग्णालयात 681 व्यक्ती उपचार घेत आहेत.

उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या..

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 59, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 78, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 59, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती..

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 96 हजार 583,
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 99 हजार 623
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 86 हजार 716
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 81 हजार 130
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 794
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-07
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-38
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-230
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 426
अतिगंभीर प्रकृती असलेले-130

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.