ETV Bharat / state

नांदेडमध्ये विवाहितेचा खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - women murder in Nanded

याप्रकरणी उषाबाई ओमप्रकाश ठाकूर, (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नांदेडमध्ये विवाहितेचा खून
author img

By

Published : Sep 15, 2019, 8:20 AM IST

नांदेड - शहरातील इतवारा भागातील गाडीपूरा येथे सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ करून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेला माहेरहून 2 लाख रूपये व अॅटो घेवून ये, म्हणून सासरचे तिला सतत शिवीगाळ व मारहाण करत होते. सविता अनिलसिंह ठाकूर (वय-30) असे या खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

हेही वाचा - मुखेड मतदारसंघात ‘आता हवा बदल नवा’ हाच नारा

याप्रकरणी उषाबाई ओमप्रकाश ठाकूर, (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सासरच्या लोकांनी सदरील महिलेचा गळा आवळून खून करून तीने फाशी घेतली, असे दाखवण्याचा बनाव केला होता. तर सविताला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या आई-वडिलांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक गिते यांनी सांगितले.

Intro:गाडीपूरा भागातील विवाहितेचा खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा...!

नांदेड: शहरातील भरवस्तीतल्या इतवारा भागातील गाडीपूरा येथे विवाहित महिला सविता अनिलसिंह ठाकूर (वय-३०) हिस माहेरहून दोन लाख रूपये व अॅटो घेवून ये म्हणून तीला सतत शिवीगाळ करत , तीचा शारिरीक व माणसीक छळ केला . हा छळ इतका अन्विक होता की सारसच्यांनी तिला अक्षरशः दाबून धरून तीचा गळा आवळला आणि तीचे प्रेत साडीला बांधून कडीला लटकवून तीने फाशी घेवून आत्महत्या केल्याचा बनावट देखावाही करण्यात आला .
Body:गाडीपूरा भागातील विवाहितेचा खून; सहा जणांविरुद्ध गुन्हा...!

नांदेड: शहरातील भरवस्तीतल्या इतवारा भागातील गाडीपूरा येथे विवाहित महिला सविता अनिलसिंह ठाकूर (वय-३०) हिस माहेरहून दोन लाख रूपये व अॅटो घेवून ये म्हणून तीला सतत शिवीगाळ करत , तीचा शारिरीक व माणसीक छळ केला . हा छळ इतका अन्विक होता की सारसच्यांनी तिला अक्षरशः दाबून धरून तीचा गळा आवळला आणि तीचे प्रेत साडीला बांधून कडीला लटकवून तीने फाशी घेवून आत्महत्या केल्याचा बनावट देखावाही करण्यात आला .

सदरील महिलेला सोडविण्यासाठी तिचे आई वडिल मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या बाबत उषाबाई ओमप्रकाश ठाकूर, (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे इतवारा येथे कलम ३०२, ४९८ ( अ ) १०९ , ३२३, ५०४, ५०६, ३४ भादविं प्रमाणे सासू, सासरे, दिर, नणंद आदी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गिते यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.