ETV Bharat / state

मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, नांदेड जिल्ह्यात संततधार सुरू

मराठवाड्यात २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदारपणे बरसत असून, पावसाची संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 3:06 PM IST

continuous rainfall in nanded heavy rainfall expected in marathwada

नांदेड - मराठवाड्यातील अनेक भागात २ ते ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या हवामान खात्याने वर्तविली आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४३.२५ मिमी पाऊस झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून संततधार, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा

दरम्यान, मराठवाड्यात २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदारपणे बरसत असून, पावसाची संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. यावर्षी पहिल्यांदाच शेतीच्या बाहेर पाणी निघाले असून नदी-नाल्यांना थोड्या प्रमाणात का होईना, पाणी वाहत आहे. माहूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मात्र अजून मोठा पाऊस बरसावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Intro:मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा:
नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून दमदार संततधार

नांदेड: मराठवाड्यातील अनेक भागांत २ ते ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचा नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाला इशाराही दिला आहे. दरम्यान २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदार बरसत असून संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. Body:मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा:
नांदेड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून दमदार संततधार

नांदेड: मराठवाड्यातील अनेक भागांत २ ते ८ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचा नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाला इशाराही दिला आहे. दरम्यान २ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्रावण सरी दमदार बरसत असून संततधार सुरूच आहे. चांगल्या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
२ ते ८ ऑगस्टदरम्यान मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम ते मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. याबाबत हवामान खात्याने जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना कळविले आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात २ ऑगस्टला सायंकाळपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्यांदाच शेतीच्या बाहेर पाणी निघाले असून नदी-नाल्याना थोड्या प्रमाणात का होईना पाणी वाहत आहे. माहूर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मात्र अजून मोठा पाऊस बरसावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात दि.३ ऑगस्ट पर्यंत पडलेला पाऊस

1) नांदेड = 61.88
_____________________
2) मुदखेड = 49.67
____________________
3) अर्धापूर = 50.00
___________________
4) भोकर = 57.25
__________________
5) उमरी = 44.33
___________________
6) कंधार = 36.50
_____________________
7) लोहा = 46.50
_____________________
8) किनवट = 88.71
_____________________
9) माहूर = 41.50
_____________________
10) हदगाव = 67.71
_____________________
11) हि. नगर = 92.67
____________________
12) देगलूर = 41.17
_____________________
13) बिलोली = 40.20
_____________________
14) धर्माबाद = 46.33
_____________________
15) नायगाव = 39.40
_____________________
16) मुखेड = 39.43

एकूण = 843.25

एकूण टक्केवारी = 52.70Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.