ETV Bharat / state

राष्ट्रीय महामार्ग ओलांडतांनाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल, वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या व्हिडिओतून वण्यजिव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी जे दावे शासनाकडून केली गेले होते, ते फोल असल्याचे दिसून येत आहे.

रस्ता ओलांडताना वाघाचा दृष्य
author img

By

Published : Jul 10, 2019, 2:51 PM IST

नागपूर- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जंगलातून हा महामार्ग गेल्याने प्राण्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा समोर आहे आले.

रस्ता ओलांडताना वाघाचा दृष्य

रस्ता किव्हा रेल्वेचे रूळ ओलांडताना विदर्भात आजवर शेकडो वन्यजीव प्राणी मृत्यूमुखी पडल्याच्या नोंदी आहेत. यासंदर्भात अनके उपाययोजना करण्यात आल्याचा दावा सरकारद्वारे केला जातो. मात्र, महामार्ग ओलांडताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाघाचा व्हिडिओ पाहून शासनाच्या उपाययोजना कागदावरच आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग पेंच आणि कान्हान या वन्यप्राणांच्या कॉरिडॉरमधून जातो. या रस्त्याचा विस्तार करताना आवश्यक त्या ठिकाणी वन्यप्राणांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. मात्र, वाघाच्या व्हिडिओतून वन्यप्राण्यांना जाण्या-येण्यासाठी पुरेशा उपाययोजना न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Intro:नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झालाय....जंगलाच्या अगदी मधोमध हा महामार्ग गेल्याने वन्य प्राण्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा समोर आहे आले
Body:रस्ता किव्हा रेल्वेचे रूळ ओलांडता विदर्भात आजवर शेकडो वन्यजीव मृत्यूमुखी पडल्याच्या नोंदी आहेत..या संदर्भात अनके उपाय- योजना करण्यात आल्याचा दावा केला जातो मात्र ते उपाय कागदावर आहेत काय असा देखील प्रश्न उपस्थित झालाय....नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडतानाचा वाघाचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळेच या विषयावरील चर्चा जोर धरू लागली आहे....नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी नेहमीच धोकादायक ठरत असल्याचा प्रत्येय येतोय. हा महामार्ग पेंच आणि कान्हा या वन्यप्राणांच्या कॉरिडॉर मधून जातो. या रस्त्याचा विस्तार करताना आवश्यक त्या ठिकाणी वन्यप्राणांच्या रस्ता ओलांडताना उपाययोजना करण्याचे आदेश हायकोर्टानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले होते.... मात्र पुरेशी उपाययोजना करण्यात न आल्याचं आल्याची टीका होत होती. या व्हिडीओ मध्ये महामार्गावर आवश्यक असणाऱ्या मिटीगेशन मेसर्स ऐवजी भररस्त्यावरूनच या वाघाला महामार्ग ओलांडावा लागत आल्याचं दिसून येतंय. त्यामुळं सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या या महामार्गावर वन्यप्राण्यांच्या जाण्या-येण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचं स्पष्ट होतंय.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.