ETV Bharat / state

दिमाखदार शिवराज्याभिषेक, नागपूरकरांची महाराजांना मानवंदना

14 वर्षांपासून नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा(तिथी नुसार) आयोजित केला जातो. या सोहळ्याची वाट नागपूरकर संपूर्ण वर्षभर बघत असतो. यावेळी विदर्भातील 6 जिल्ह्याच्या ढोल ताशा पथकांनी महाराजांना मुजरा केला.

दिमाखदार शिवराज्याभिषेक, नागपूरकरांची महाराजांना मानवंदना
author img

By

Published : Jun 15, 2019, 12:27 PM IST

नागपूर - अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक (तिथी नुसार) सोहळा अगदी थाटात नागपूरच्या महाल परिसरात संपन्न झाला. यावेळी राज्यभरातील 33 किल्यांवरून आणलेल्या पाण्याने आणि पंचामृताने महाराजांचा अभिषेक करणात आला. हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी आणि महाराजांना मानवंदना देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती.

दिमाखदार शिवराज्याभिषेक, नागपूरकरांची महाराजांना मानवंदना

14 वर्षांपासून नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा(तिथी नुसार) आयोजित केला जातो. या सोहळ्याची वाट नागपूरकर संपूर्ण वर्षभर बघत असतो. यावेळी विदर्भातील 6 जिल्ह्याच्या ढोल ताशा पथकांनी महाराजांना मुजरा केला. आजच्या सोहळ्याचे वैशिष्ठ म्हणजे आयोजन समितीच्या दोन सदस्यांनी 13 दिवस प्रवास करून राज्यभरातील 33 किल्यावरून आणलेल्या पाणी आणि पंचामृताने महाराजांचा अभिषेक केला. हा दिमाखदार सोहळा बघण्यासाठी हजारो नागपूरकरांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली

Intro:अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक(तिथी नुसार) सोहळा अगदी थाटात नागपूरच्या महाल परिसरात संपन्न झाला....यावेळी राज्यभरातील 33 किल्यांवरून आणलेल्या पाण्याने आणि पंचामृताने महाराजांचा अभिषेक करणात आला...हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी आणि महाराजांना मानवंदना देण्यासाठी नागपूरकरांनी मोठी गर्दी केली होती

Body:गेल्या 14 वर्षांपासून नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा(तिथी नुसार) आयोजित आयोजित केला जातो आहे...या सोहळ्याची वाट नागपूरकर संपूर्ण वर्षभर बघत असतो....यावेळी विदर्भातील 6 जिल्ह्याच्या ढोल ताशा पथकांनी महाराजांना मुजरा केला...आजच्या सोहळ्याचे वैशिष्ठ म्हणजे आयोजन समितीच्या दोन सदस्यांनी 13 दिवस प्रवास करून राज्यभरातील 33 किल्यावरून आणलेल्या पाणी आणि पंचामृताने महाराजांचा अभिषेक केला...हा दिमाखदार सोहळा बघण्यासाठी हजारो नागपूरकरांनी गर्दी केली होती ..यावेळी अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आले

बाईट- राजे मुधोजी भोसले
बाईट- दत्त शिर्के - आयोजन समिती प्रमुख

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.