ETV Bharat / state

PM Narendra Modi : पीएम मोदींनी केले एम्स नागपूरचे उद्घाटन ; आधुनिक आरोग्य सुविधाला बळकटी देणार

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी नागपूरमध्ये आले आहेत. आज एम्सचे पीएम मोदींनी उद्घाटन केले. 2017 मध्ये एम्सची पायारणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधाला बळकटी देणार (Modi inaugurates AIIMS Nagpur) आहे.

एम्स नागपूरचे उद्घाटन
inaugurates AIIMS Nagpur
author img

By

Published : Dec 11, 2022, 12:07 PM IST

नागपूर : पीएम मोदींनी (PM Narendra Modi) अत्याधुनिक सुविधांसह एम्स नागपूरचे उद्घाटन केले. जुलै 2017 मध्ये त्याची पायाभरणीही त्यांनी केली होती. हे रुग्णालय विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधा पुरवेल आणि गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाट या आदिवासी भागात वरदान ( inaugurates AIIMS Nagpur) ठरेल.

रुग्णालयाची स्थापना : देशभरातील आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेला एम्स नागपूरच्या समर्पणामुळे बळकटी मिळणार (inaugurates AIIMS Nagpur) आहे. जुलै 2017 मध्ये पंतप्रधानांनी ज्या रुग्णालयाची पायाभरणीही केली होती. त्या रुग्णालयाची स्थापना प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. एम्स नागपूर, 1 हजार 575 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केले जाणारे, अत्याधुनिक रुग्णालय आहे, ज्यामध्ये ओपीडी, आयपीडी, निदान सेवा, ऑपरेशन थिएटर्स आदी सुविधांचा समावेश (Modi inaugurates AIIMS Nagpur) आहे.

आरोग्य सुविधाला बळकटी : वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख विशेष सुपरस्पेशालिटी विषयांचा समावेश असलेले 38 विभाग या रुग्णालयात आहेत. हे रुग्णालय महाराष्ट्राच्या विदर्भात आधुनिक आरोग्य सुविधाला बळकटी देणार आहे. गडचिरोली, गोंदिया मेळघाटच्या आदिवासी भागातील रुग्णासाठी नागपूर एम्स वरदान ठरणार (AIIMS Nagpur) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.