ETV Bharat / state

नागपूरात आढळले 45 नवे रुग्ण ; एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 671 वर

आज नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात तब्बल 45 रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 671 वर गेला आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Jun 5, 2020, 3:19 PM IST

नागपूर - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आज नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात तब्बल 45 रुग्णांची भर पडली आहे. ज्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 671 वर गेला आहे.

दिवसाअखेर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 39 रुग्ण पाचपावली नाईक तलाव आणि बांगलादेश परिसरातील आहेत. सर्व रुग्ण आधीच क्वारंटाईन आहेत. या शिवाय कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 421 इतकी झाली आहे. तर 13 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.