ETV Bharat / state

Nitin Gadkari : उमेश यादवच्या बॉलिंगवर नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी - safety arrangement

नागपुरात 8 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजित 'खासदार क्रीडा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले ( Nitin Gadkari inaugurate MP Sports Festival ) आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झालं ( Nitin Gadkari inaugurate MP Sports Festival ) आहे. महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व 56,000 खेळाडूंना 2 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षित करण्यात आला ( 2 lakh insurance for players ) आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 9, 2023, 10:33 AM IST

Updated : Jan 9, 2023, 12:23 PM IST

खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झालं ( Nitin Gadkari inaugurate MP Sports Festival ) आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला (Nitin Gadkari playing cricket ) नाही. यावेळी ऑलिम्पियन ऍथलीट पी. टी. उषा, भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज आणि क्रिकेटपटू उमेश यादव उपस्थितीत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिताली राज आणि उमेश यादवला बॉलिंग केली तेव्हा दोघांनी जोरदार फटके हाणले. त्यानंतर उमेश यादव यांनी देखील नितीन गडकरींना बॉलिंग केली त्यावेळी गडकरींनी जोरदार फटकेबाजी ( Umesh Yadav bowling for Nitin Gadkari ) करत बॉल स्टेडियमबाहेर पाठवला.

MP Sports Festival
५६ हजार खेळाडू

खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन : नागपुरात 8 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजित 'खासदार क्रीडा महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. खासदार क्रीडा महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. खासदार क्रीडा महोत्सवात यंदा नागपूरचे ५६ हजार खेळाडू ५४ प्रकारचे खेळ आणि १२ हजार २० सामने शहरातील ६२ मैदानांवर १५ दिवस खेळणार आहेत. या आयोजनामुळे नागपूरातील प्रतिभावंत खेळाडूंसाठी संधी उपलब्ध होणार आहे.

MP Sports Festival
५४ प्रकारचे खेळ

दोन लाखांचा विमा : विशेष म्हणजे, यावर्षी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व 56,000 खेळाडूंना 2 लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षित करण्यात आला ( 2 lakh insurance for players ) आहे. स्पर्धेदरम्यान मृत्यू झाल्यास वारसाला 100 टक्के म्हणजे 2 लाख रुपये मिळतील. तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 100 टक्के म्हणजे 2 लाख रुपये, 50 टक्के अपंगत्व आल्यास 50 टक्के रक्कम म्हणजे 1 लाख रुपये दिले जातील. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य उपाययोजना करण्यात आल्या ( safety arrangement ) आहेत. त्यामुळे नागपूरात मोठे उत्साहाचे वातावरण आहे.

दरवर्षी दिग्गजांची उपस्थिती : गेल्या चार वर्षांत भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार कपिल देव, हार्दिक पंड्या, माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले, हरदीप सिंग, कुस्तीपटू बबिता फोगट ( Wrestler Babita Phogat ) यांनी या महोत्सवात हजेरी लावली ( MP Sports Festival in Nagpur ) आहे. भव्यतेची कल्पना करता येईल. क्रीडा महोत्सवाचे. क्रीडा जगतासोबतच अनेक चित्रपटसृष्टीही या महोत्सवाचा एक भाग आहे. मोहोत्सवागरम्या मोठे खेळाडूंची हजेरी पहायला मिळेल.

Last Updated : Jan 9, 2023, 12:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.