ETV Bharat / state

RSS headquarters targeted by terrorists : तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेतले पाहिजे - देवेंद्र फडणवीस - जैश ए मोहम्मद आरएसएस मुख्यालय देवेंद्र फडणवीस

नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची (RSS headquarters targeted by terrorists) खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 8, 2022, 1:10 PM IST

Updated : Jan 8, 2022, 1:24 PM IST

नागपूर - नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतीची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची (RSS headquarters targeted by terrorists) खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on Jaish E Mohammad ) म्हणाले आहे. तसेच याची माहिती पोलिसांना आणि केंद्रीय तपास यंत्रणा मिळालेली आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य खबरदारी घेऊन महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा तपास करतील, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना

आशिष शेलारांना धमकी - काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

भाजप नेते आशिष शेलार यांना धमकी मिळाल्याचे बाब समोर आली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आशिष हे सातत्याने राज्य सरकारच्या भ्रष्ट्राचारा आणि अनागोंदी कारभारातबद्दल बोलत असतात. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांना धमकी मिळाली असल्याची शक्यता आहे. पोलिसही ही धमकी गांभीर्याने घेऊन प्रकरणाची चौकशी करतील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Reiki In Nagpur : तो तरुण नागपूरच्या सीताबर्डी परिसरात राहिला होता...

वक्तव्य करताना मर्यादा पाळाव्यात -

अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीच्या महिला नेत्याकडून वादग्रस्त व्यक्तव्य करण्यात आले. त्यावर बोलताना म्हणाले की, राजकीय पक्षांनीच नाही तर सर्वांनी महिलांच्या संदर्भात कुठलेही वक्तव्य करताना मर्यादा पाळल्या पाहिजेत.

Last Updated : Jan 8, 2022, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.