ETV Bharat / state

अबब...! हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे - chemical

अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही 'योजना' पाहून आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून येणारा काळा गुळ जप्त करण्यात आला आहे.

हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे
author img

By

Published : Mar 30, 2019, 7:11 PM IST

नागपूर - वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्रात पाण तळ्यांची योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी तर त्याही पलीकडची शक्कल लढवली आहे. दारू भट्टी नाही तर चक्क दारूचे तळे निर्माण केले आहे. नागपूरच्या भिवसनखोरी भागात हा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे.

हे पाण्याचे नाही तर चक्क दारूचे तळे

अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही 'योजना' पाहून आश्चर्य वाटले. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून येणारा काळा गुळ जप्त करण्यात आला आहे. हा गुळ नागपूरजवळील भिवसनखोरी परिसरात दारूच्या निर्मितीसाठी हातभट्टी आणला जात होता. कारवाई होऊनही तस्करांनी अवैध गुळाची निर्यात थांबवली नाही. त्या गुळात घातक रसायनांचा वपार करून मद्य बनविला जात आहे. रसायनयुक्त या मद्य प्राशनामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.

Intro:अबब... हे पाण्याचे तळे नाहीत हे तर चक्क दारूचे तळे आहेत

वनविभागा अंतर्गत वनपरिक्षेत्रात पाणतळ्यांची योजना आहे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी सरकारने शेततळ्याची योजना आखली. मात्र, मद्यतस्करांनी तर त्याहीपलीकडची शक्कल लढविली आहे. दारू भट्टी नाही तर मद्यतस्करांनी चक्क दारूचे तळे निर्माण केले आहेत नागपूर च्या सदर परिसरातील भिवसनखोरी भागात हा विचित्र प्रकार उघडकीस आला. Body:अवैध गुळाची तस्करी उघड करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकालाही ही 'योजना' पाहून आश्चर्यच वाटलं
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून येणारा काळा गुळ जप्त करण्यात आलाय, हा गुळ नागपूर शेजारी भिवसनखोरी परिसरात हातभट्टी दारूनिर्मितीसाठी आणला जात होता. कारवाई होऊनही तस्करांनी अवैध गुळाची निर्यात थांबवली नसल्याचे वास्तव आहे. गुळाची निर्यात थांबली नाही आणि त्यात घातक रसायनांचा वपार करून मद्य बनविला जातो . Conclusion:रसायन युक्त या मद्य प्राशना मुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय आणि त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केलीय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.