ETV Bharat / state

नागपुरात भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले

मार्गवर येणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत एका २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.

नागपुरात भरधाव ट्रकने तरुणीला चिरडले
author img

By

Published : May 7, 2019, 9:00 PM IST

नागपूर - कामठी मार्गवर येणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत एका २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही तरुणी कन्हानवरुन नागपूरला येत असताना हा अपघात झाला. अर्पिता बोरकर असे अपघातमध्ये मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे.

ही तरुणी आयसीआय बँक नागपूर येथे सेल्स एक्झुक्युटपदी कार्यरत होती. ती नेहमीप्रमाणे ऑफिसला जात असताना भिलगाव चुंगी नाका क्रमांक २ वर हा अपघात झाला.

ट्रक नियमित सर्व्हिसिंगसाठी खैरीवरून नागपुरच्या दिशेने येत होता. त्यावेळी अर्पिताच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या धडकेत अर्पिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मागील १५ दिवसातील अपघाताची ही दुसरी घटना असून २३ एप्रिलला देखील वाडी परिसरात एका तरुणीला ट्रकने चिरडले होते. शहरालगत असलेल्या बाह्य भागात भरधाव ट्रकची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्यामुळे या भागात अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

Intro:नागपूर

ट्रक नि तरुनीला चिरडले; तरुणीचा जागीच मृत्यू

नागपूर कामठी मार्गवर ट्रक च्या धडकेत २१ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. अर्पिता बोरकर की कन्हान वरून नागपूर ला येत होती.
आयसीआय बँक नागपूर येथे सेल्स executive पदी ती कार्यरत होती नेहमीप्रमाणे ऑफिस ला जात असताना अ भिलगाव चुंगी नाका क्रमांक 2 वर हा अपघात झाला
ट्रक नियमित सर्व्हिसिंग करिता खैरी वरून नागपुर च्या दिशेनि येत होता प्रसंगी अर्पिता च्या दुचाकी ला ट्रक ने धडक दिली आणि अर्पिताच घटना स्थळीच मृत्यू झालाय.Body:मागील १५ दिवसातील ही दुसरी घटना असून २३ एप्रिल ला देखील वाडी परिसरात तरुणीला ट्रक नि चिरडले. शहरालगत असलेल्या बाह्य भागात भरधाव ट्रकांची ची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्या मुळे या भागात अपघातांची संख्याख्य देखील वाढत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहतूक पोलिसांचा धाक कमी झाल्याने ट्रक चालकांची वाढती मुजोरी अश्या घटनांना आमंत्रण देते
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.