ETV Bharat / state

तिकीट नाकारल्याने काँग्रेसचे अतुल लोंढे नाराज - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

अतुल लोंढे हे नागपुरात काँग्रेसचा मोठा चेहरा आहेत. टीव्ही शो वर ते काँग्रेसची भक्कम बाजू मांडताना दिसतात. मात्र, त्यांचे तिकीट काँग्रेसने कापून गिरीश पांडव यांना दिले आहे. त्यामुळे ते नाराज झाले आहेत.

तिकीट नाकारल्याने काँग्रेसचे अतुल लोंढे नाराज
author img

By

Published : Oct 2, 2019, 10:56 PM IST

नागपूर - येथे भाजप सोबतच काँग्रेसमध्ये सुद्धा नाराजी नाट्य जोरात सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांना काँग्रेसने दक्षिण नागपूर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने ते सुद्धा नाराज झाले आहेत. व्यवसायाकरिता राजकारण करत नसून केवळ समाजाच्या विकासासाठी राजकारणात आलो असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात दक्षिण नागपूर मतदारसंघातून काँग्रेसने गिरीश पांडव यांना उमेदवारी दिली आहे.

तिकीट नाकारल्याने काँग्रेसचे अतुल लोंढे नाराज

हेही वाचा- औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई

अतुल लोंढे हे नागपुरात काँग्रेसचा मोठा चेहरा आहेत. टीव्ही शो वर ते काँग्रेसची भक्कम बाजू मांडताना दिसतात. त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण असल्याचे सांगत शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे अतुल लोंढे म्हणाले आहेत. त्यामुळे लोंढे काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:नागपुरात भाजप सोबतच काँग्रेस मध्ये सुद्धा नाराजी नाट्य जोरात सुरू झाले आहे...काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांना काँग्रेसने दक्षिण नागपूर मतदारसंघातुन उमेदवारी नाकारल्याने ते सुद्धा नाराज झाले आहेत....व्यवसायाकरिता राजकारण करत नसून केवळ समाजाच्या विकासासाठी राजकारण आलो असल्याचे ते म्हणाले आहेत...काँग्रेसची दुसरी यादी झाली असून त्यात दक्षिण नागपूर मतदारसंघातुन काँग्रेसने गिरीश पांडव यांना उमेदवारी देण्यात आली आहे

Body:अतुल लोंढे हे नागपूरात काँग्रेसचा मोठा चेहरा आहे...टीव्ही शो वर ते काँग्रेसची भक्कम बाजू मांडताना दिसतात, त्यांना नागरिकांच्या प्रश्नांची जाण असल्याचे सांगत शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे...सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत,त्यांच्याशी बोलल्या नंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे अतुल लोंढे म्हणाले आहेत

121
अतुल लोंढे- प्रदेश प्रवक्ते

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.