ETV Bharat / state

MLA Nitin Deshmukh Controversy : आमदार नितीन देशमुखांसाठी शिवसेनेची धावपळ; मुख्यमंत्र्यांनीसुद्धा दिले आश्वासन

पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख ( Case Filed Against MLA Nitin Deshmukh ) आणि त्यांच्या ( Thackeray Group MLA Nitin Deshmukh ) समर्थकांवर गुन्हा नोंदविण्यात ( MLA Nitin Deshmukh and His Supporters ) आला आहे. गुवाहाटीला गेल्यानंतर नितीन देशमुख उद्धव ठाकरेत परत आल्यामुळे ते चर्चेत आले होते. काल (मंगळवारी) रवी भवन येथे पोलिसांना धक्काबुक्की (pushing police) आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Complaint against Nitin Deshmukh)

Nitin Deshmukh
Nitin Deshmukh
author img

By

Published : Dec 28, 2022, 3:21 PM IST

Updated : Dec 28, 2022, 10:18 PM IST

आमदार नितीन देशमुख व समर्थकांकडून पोलिसांना धक्काबुक्की; सगळ्यांवर गुन्हा दाखल

नागपूर : आमदार नितीन देशमुख ( Thackeray Group MLA Nitin Deshmukh ) काही सहकाऱ्यांसोबत रवी भवन येथे गेले ( Case Filed Against Thackeray Group ) होते. यावेळी ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक येणाऱ्या प्रत्येकाची पास चेक करीत होते. सुरक्षारक्षकाने आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पासेस तपासणीसाठी थांबविले. त्यामुळे आमदार नितीन देशमुख ( Thackeray Group MLA Nitin Deshmukh ) भलतेच नाराज झाले होते. त्यांनी आमदारकीचा आपला बिल्ला दाखवून पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद ( Complaint Against Nitin Deshmukh ) घातला. त्यानंतर अश्लील शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

MLA Nitin Deshmukh
आमदार नितीन देशमुख

पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नितीन देशमुखांवर अटकेची तलवार पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. शिवसेनेकडून अटक टाळण्यासाठी धावपळ उडाली. शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी देशमुखांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.

अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला मुद्दा नागपूर येथे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांशी हुज्जत घातल्याचे प्रकरण समोर आले. पोलिसांनी ३५३ ‘अ’ गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याच्या हालचाली सुरु केल्याचा मुद्दा अनिल परब यांनी विधान परिषदेत मांडला. देशमुख हे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांच्या समवेत गैरवर्तन केले. आमदार देशमुखांना भेटू दिले नाही.

अंबादास दानवे यांना भेटू दिले नाही आमदार असल्याचा बॅच मागितला. तसेच विशिष्ट ‘पास’ मागण्यात आले. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. कोणत्याही आमदाराला अशा प्रकारे रोखल्यास त्याचा पारा चढतो. पोलिसांकडून आजवर सातत्याने विशिष्ट पक्षाच्या आमदारांनाच त्रास देण्याचे काम चालू आहे. तरी ३५३ ‘अ’ कलमाचा दुरुपयोग चालू आहे, असा आरोप परब यांनी विधान परिषदेत केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून अटक होणार नाही, अशी ग्वाही द्यावी विनंती केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘‘आमदार नितीन देशमुख यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे पाहू’’, असे आश्वासन दिले. पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रात्री घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे,ज्यामध्ये नितीन देशमुख आणि त्याचे कार्यकर्ते वाद घालताना दिसत आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश : नागपूर शहरामध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session in Nagpur) सुरु असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने कांबळे हे रवी भवन मुख्य प्रवेशद्वार येथे ड्यूटीवर होते. कांबळे सकाळी रवी भवन येथे येणाऱ्या वाहनांचे तसेच येणाऱ्या व्यक्तींचे पासेस चेक करत होते. बाजुला असलेल्या पेन्डॉलमध्ये पासेस तयार झाल्यानंतर ते पासेस चेक करुन त्या व्यक्तींना आत प्रवेश देत होते.

एकूण घटनाक्रम : आमदार नितीन देशमुख काही सहकाऱ्यांसोबत रवी भवन येथे गेले होते. यावेळी ड्युटीवर असलेले सुरक्षारक्षक येणाऱ्या प्रत्येकाचे पास चेक करीत होते. सुरक्षारक्षकाने आमदार नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे पासेस तपासणीसाठी थांबविले. त्यामुळे आमदार नितीन देशमुख भलतेच नाराज झाले होते. त्यांनी आमदारकीचा आपला बिल्ला दाखवून पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद घातला. त्यानंतर अश्लिल शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर : मंगळवारी रात्री आमदार नितीन देशमुख आणि त्यांचे कार्यकर्ते रवी भवन येथे आले. आमदार नितीन देशमुख आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घातली त्याचवेळी त्यांनी शिवीगाळ देखील केली

Last Updated : Dec 28, 2022, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.