ETV Bharat / state

Fourth Day Of Winter Session : आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस ; 'या' बारा संघटनांचे निघणार मोर्चे - हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस मोर्चे

सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला ( Winter session in Nagpur ) सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी आठ संघटनांना मोर्चा काढण्याची परवानगी देण्यात आली (12 marches of various organizations) होती. आज विविध मागण्यांसाठी 12 संघटना मोर्चे काढणार (fourth day of winter session) आहे.

Fourth Day Of Winter Session
हिवाळी अधिवेशन
author img

By

Published : Dec 22, 2022, 8:38 AM IST

नागपूर : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाला ( Winter session in Nagpur ) सोमवारपासून सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची हाक पुकरण्यात आली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांकडून विविध मागण्यांसाठी तब्बल 12 मोर्चे काढण्यात येणार (fourth day of winter session) आहेत.

या संघटनांचे मोर्चे : आज महाराष्ट्र मुस्लीम शाह फकीर समाज संघटना, सर्व श्रमीक संघटना (को.वी) मुंबई, महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद, भुमी हक्क परिषद महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र कलाल समाज बुलढाणा, विदर्भ मोलकरीन संघटना, विदर्भ नगर परिषद प्राथमिक शिक्षक संघ नागपूर, अखिल भारतीय तांडा सुधार समिती नागपूर, दशनाम गोसावी समाज बचाव समिती महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचार महासंघ नागपूर, महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मु.अ.व. सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक महासभा जिल्हा शाखा नागपूर, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ या बारा संघटनांचे मोर्चे निघणार (12 marches of various organizations) आहेत.

जोरदार आंदोलन : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील महाविकास आघाडीतील तीनही पक्षांच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले होते. यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनामाची मागणी लावून धरली (winter session 2022) होती. नागपूर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. सीमा प्रश्न राज्य सरकारने सत्य परिस्थिती विधानभवनात स्पष्ट करावी, अशी मागणी देखील विरोधकांनी केली. सीमावरती भागात जाताना कोणत्याही नेत्याची अडवणूक केली जाणार नाही, असे ठरल्यानंतर देखील महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांची अडवणूक करण्यात आली होती. एवढेच नाही तर ज्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता, तो देखील रद्द करावा लागला होता. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले (marches of various organizations winter session) होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.