ETV Bharat / state

मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या १६ टक्के आरक्षणाचेही संरक्षण करणार - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कायद्याच्या कसोटीवर मराठा समाजला आरक्षण मिळवून दिले आहे. मात्र, सरकारने दिलेले १६ टक्के आरक्षण आता ग्राह्य होणार नाही. पण न्यायालयाच्या निर्णया आधी अध्यादेशानुसार झालेले प्रवेश ग्राह्य धरण्याच्या संदर्भात शुक्रवारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jun 27, 2019, 9:49 PM IST

मुंबई - आज उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण मान्य केले. सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. त्यानुसार काही विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात संधी मिळाली होती. न्यायालयाच्या निर्णयाने त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला, तरी त्या विद्यार्थ्यांना संरक्षण देणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीचे अध्यक्षही आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .

पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने कायद्याच्या कसोटीवर मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे. मात्र, सरकारने दिलेले १६ टक्के आरक्षण आता ग्राह्य होणार नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधी अध्यादेशानुसार झालेले प्रवेश ग्राह्य धरण्याच्या संदर्भात शुक्रवारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

तत्पूर्वी, चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. त्यांनतर सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा जयजयकार ही केला.

Intro:सूचना - या बातमीसाठी chandrkant patil या ID ने LIVE U वरून आलेले फीड वापरावे , यात महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आणि मुख्यमंत्र्यांना पेढा भरवताना शॉट आहे . तसेच चंद्रकांत पाटील यांचा byte ही आहे .

आतापर्यंत मराठा विद्यार्थ्यांना मिळालेल्या १६ टक्के आरक्षणाचेही संरक्षण करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई - २७

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के आरक्षण मान्य केले आहे . सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते ,त्यानुसार काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात संधी मिळवली होती , न्यायालयाच्या निर्णयाने त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला तरी त्या विद्यार्थ्यांना संरक्षण देणार असल्याचे महसूल मंत्री आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्री समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे . उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते .

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकरने कायद्याच्या कसोटीवर मराठा समजला आरक्षण मिळवून दिले आहे. मात्र सरकराने दिलेले १६ टक्के आरक्षण आता ग्राह्य होणार नाही . पण न्यायालयाच्या निर्णय आधी अध्यादेशानुसार झालेले प्रवेश ग्राह्य धरण्याच्या संदर्भात शुक्रवारी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले . त्यांनतर सर्व सहकार्यांनी एकत्र येत विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले . शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवून आनंद

व्यक्त केला .तसेच आमदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा जय जय कार ही केलाBody:...Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.