ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंचा शपथविधी लाखो शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक प्रसंग - दिवाकर रावते - शिवतीर्थ

राज्यात जनतेचे सरकार तयार होत आहे. याला साक्षीदार म्हणून पहिल्यांदा राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर जमा झाले आहेत. माननीय उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा  ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया दिवाकर रावते यांनी दिली.

दिवाकर रावते
दिवाकर रावते
author img

By

Published : Nov 28, 2019, 4:53 PM IST

मुंबई - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या रूपाने राज्यात आमचा मुख्यमंत्री होत आहे. ही भावना प्रत्येक घराघरात आहे. त्याचाच जल्लोष साजरा होत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी दिली.

उद्धव ठाकरेंचा शपथविधी लाखो शिवसैनिकांसाठी ऐतिहासिक प्रसंग

राज्यात जनतेचे सरकार तयार होत आहे. याला साक्षीदार म्हणून पहिल्यांदा राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवतीर्थावर जमा झाले आहेत. माननीय उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचा ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; दोन्ही शिवसेनेचेच
मागील पाच वर्षांत उद्धव साहेब कधीही शेतकऱ्यांचे दुःख विसरले नाहीत. आताही सर्वांत अगोदर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, असे रावते यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सर्वसमावेशक कार्यक्रम घेऊनच राज्यातील जनतेची सेवा करेल. लवकरच हा सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती रावते यांनी दिली.

Intro:आमचा मुख्यमंत्री होतोय हा मेसेज आता घराघरात पोचलाय- दिवाकर रावते

mh-mum-01-shivajipark-divakarravate-121-7201153

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने राज्यात आमचा मुख्यमंत्री होतोय ही भावना प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यातच जल्लोष साजरा होतोय अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी इटीव्ही भारतशी बोलताना दिली.
राज्यातील जनतेचे सरकार आम्ही बनवत असून त्याची साक्ष माणूस या शिवतीर्थावर पहिल्यांदा राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत आणि प्रत्येक घरांमध्ये आज एक सण साजरा केला जात आहे अशी प्रतिक्रियाही रावते यांनी दिली

माननीय बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या साक्षीने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शपथविधी घेणार असून शिवतीर्थावर आजचा हा ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसेनेचा साठी अत्यंत महत्त्वाचा आहे या शिवतीर्थावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने शपथविधी होत असून त्याचा अभिमान आम्हाला असल्याचेही ते म्हणाले. मागील पाच वर्षात आम्ही सत्तेत असताना सुद्धा उद्धव साहेबांनी कधीही शेतकऱ्यांचे दुःख विसरले नाहीत आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कधी मागे हटले नाहीत त्यामुळे आता सत्ताच आमच्या हातात येत असल्याने सर्वात आगोदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ असे रावते म्हणाले तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सर्वसमावेशक कार्यक्रम संदर्भात विचारले असता ते म्हणाले की लवकरच तो सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केला केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

Body:आमचा मुख्यमंत्री होतोय हा मेसेज आता घराघरात पोचलाय- दिवाकर रावते

Conclusion:आमचा मुख्यमंत्री होतोय हा मेसेज आता घराघरात पोचलाय- दिवाकर रावते

mh-mum-01-shivajipark-divakarravate-121-7201153

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने राज्यात आमचा मुख्यमंत्री होतोय ही भावना प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यातच जल्लोष साजरा होतोय अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी इटीव्ही भारतशी बोलताना दिली.
राज्यातील जनतेचे सरकार आम्ही बनवत असून त्याची साक्ष माणूस या शिवतीर्थावर पहिल्यांदा राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत आणि प्रत्येक घरांमध्ये आज एक सण साजरा केला जात आहे अशी प्रतिक्रियाही रावते यांनी दिली

माननीय बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या साक्षीने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शपथविधी घेणार असून शिवतीर्थावर आजचा हा ऐतिहासिक प्रसंग लाखो शिवसेनेचा साठी अत्यंत महत्त्वाचा आहे या शिवतीर्थावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने शपथविधी होत असून त्याचा अभिमान आम्हाला असल्याचेही ते म्हणाले. मागील पाच वर्षात आम्ही सत्तेत असताना सुद्धा उद्धव साहेबांनी कधीही शेतकऱ्यांचे दुःख विसरले नाहीत आणि त्यांचे अश्रू पुसण्यासाठी कधी मागे हटले नाहीत त्यामुळे आता सत्ताच आमच्या हातात येत असल्याने सर्वात आगोदर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ असे रावते म्हणाले तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या सर्वसमावेशक कार्यक्रम संदर्भात विचारले असता ते म्हणाले की लवकरच तो सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर केला केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.