ETV Bharat / state

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला, जीवितहानी नाही - Ground

आज सकाळी ९ च्या सुमारास विक्रोळी पार्क साईट विभागातील सोमेश्वर मंडळाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला
author img

By

Published : Jul 6, 2019, 3:05 PM IST

मुंबई - उपनगरात शुक्रवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे विक्रोळी पार्क साईट येथील सोमेश्वर मंडळाच्या मैदानाजवळील प्रगती सोसाईटीच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळून चार घरांना धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबईत भिंत कोसळण्याच्या घटना वाढतच आहेत. नुकतंच मुंबईच्या मालाडमध्ये संरक्षक भिंत कोसळून तब्बल २१ कामगारांचा मृत्यू झाला होता. डोंगर उतारावर आणि अडगळीच्या जागी उभ्या असणाऱ्या झोपड्यांवर या संरक्षक भिंती कोसळत अनेक दुर्घटना घडत आहेत.

विक्रोळी पार्क साईटजवळील संरक्षक भिंतीचा कडा कोसळला

अशात आज सकाळी ९ च्या सुमारास विक्रोळी पार्क साईट विभागातील सोमेश्वर मंडळाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. यामुळे या भिंती लगत असलेल्या अमरदीप मोहन मयेकर, अभिषेक गावडे, चंद्रकांत जोशी आणि नयन शंकर बनप यांच्या घरांना धोका निर्माण झाला असून याठिकाणी अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी पाहणी केली आहे.

Intro:विक्रोळी पार्क साईट येथील एका मैदानाच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळला जीवितहानी नाही.

मुंबई उपनगरात काल रात्रीपासून कोसळत असलेला पावसामुळे विक्रोळी पार्क साईट येथील सोमेश्वर मंडळाच्या मैदान जवळील प्रगती सोसाईटीच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळून चार घरांना धोका निर्माण झाला आहेBody:विक्रोळी पार्क साईट येथील एका मैदानाच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळला जीवितहानी नाही.

मुंबई उपनगरात काल रात्रीपासून कोसळत असलेला पावसामुळे विक्रोळी पार्क साईट येथील सोमेश्वर मंडळाच्या मैदान जवळील प्रगती सोसाईटीच्या संरक्षक भिंतीचा कडा कोसळून चार घरांना धोका निर्माण झाला आहे.

मुंबईत भिंत कोसळण्याच्या घटना वाढतच आहेत. नुकतीच मालाड संरक्षक भिंत दुर्घटना यात 27 जणांचा जीव गेला.डोंगर उतारावर व अडगळीत जागी उभ्या झोपड्यावर या संरक्षक भिंती कोसळत दुर्घटना घडत आहेत.

विक्रोळी पार्क साईट विभागातील सोमेश्वर मंडळाच्या मैदानाची संरक्षक भिंतीचा काही भाग आज सकाळी 9 वाजता कोसळला या भिंतीच्या लगत असलेल्या

1 अमरदीप मोहन मयेकर
2अभिषेक सुखाजी गावडे
3 चंद्रकांत गुंडाची जोशी
4 नयन शंकर बनप
यांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दल व स्थानिक पोलीस यांनी पाहणी केली .
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.