ETV Bharat / state

वीरमरण आलेल्या जवानांना मुंबईकरांची रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली - श्रद्धांजली

पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या ४५ जवानांना मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (सीएसएमटी) रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.

वीरमरण आलेल्या जवानांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली
author img

By

Published : Feb 15, 2019, 2:03 PM IST

मुंबई - गुरुवारी पुलवामा येथे आत्मघातकी हल्ला झाला होता. यात वीरमरण आलेल्या ४५ जवानांना मुंबईकरांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर (सीएसएमटी) रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली वाहिली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध केला.

वीरमरण आलेल्या जवानांना रांगोळीच्या माध्यमातून आदरांजली
undefined

पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सैनिकांचा आकडा ४५ वर पोहचला आहे. आज (शुक्रवार) आणखी २ जवानांना वीरमरण आले. ३८ जवानांवर काश्मीरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरात अनेक शोकसभांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईकरांनीही सीएसएमटीवर रांगोळी काढून वीरमरण आलेल्या जवानांना आदरांजली वाहिली. तसेच या घटनेविरोधात तीव्र भावना व्यक्त करून हल्ला करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

Intro: पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 44 जवान शहिद झाल्यानंतर या बद्दल मुंबईकरांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत निषेध नोंदवला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर रांगोळीच्या माध्यमातून जवानांना श्रद्धांजली या वेळेस वाहण्यात आली.Body:याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.