ETV Bharat / state

वाडी बंदरमधील रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण.. कार्यालयात निर्जंतुकीकरण

author img

By

Published : May 8, 2020, 8:18 PM IST

रेल्वे पोलीस आयुक्तालयातील टेक्निकल विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

corona virus
corona virus

मुंबई - वाडी बंदर येथील रेल्वे पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्याला दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- बापरे! आर्थर रोड कारागृहात 77 कैदी, 26 कर्मचाऱ्यांसह तब्बल 103 जणांना कोरोनाचा संसर्ग

रेल्वे पोलीस आयुक्तालयातील टेक्निकल विभागात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले नाही. मात्र, संपूर्ण कार्यालयात निर्जंतुकीकरण केले आहे. तसचे याबाबतची माहिती महापालिकेला कळवली आहे, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.