हैदराबाद - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी (दि. 19 जुलै) रात्री उशीरा अटक केली आहे. राज कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अनेकजण त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरील व्हिडिओ पाहत आहेत. राज आपल्या इंस्टावरुन अनेक व्हिडिओ शेअर करत होता. त्या व्हिडिओला अनेक जण कमेंट करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक; पोर्नोग्राफी प्रकरणात सहभागाचा संशय
राज कुंद्रा सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टीव असतो. सुमारे 1 मिलीयन त्याची फॅन फॉलोविंग आहे. तो सतत आपल्या चाहत्यांसाठी व्हिडिओ व फोटो शेअर करतो. सोमवारीच म्हणजेच अटकेच्या दिवशी त्याने एक व्हिडिओ त्याच्या इंस्टावर टाकला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - ...तर राज कुंद्राला होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा, 'असा' आहे कायदा