ETV Bharat / state

जागेसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर; हार्बर मार्गावरील प्रकार - रेल्वत भांडण बातमी मुंबई

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोजच बसण्यासाठी जागा मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ प्रचंड गर्दी होते. जागा मिळवण्यासाठी हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वाशी येथून सुटलेली सीएसटीएमला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये जागेवरून सह प्रवाशी उठला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले.

passenger-was-thrown-out-of-the-local-train-in-mumbai
सिटसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर
author img

By

Published : Dec 5, 2019, 4:21 PM IST

Updated : Dec 5, 2019, 5:00 PM IST

मुंबई - येथील हार्बर मार्गावरील टिळकनगर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाला लोकलमध्ये झालल्या वादात चालत्या गाडीतून बाहेर फेकल्याची घटना घडली. बसण्याच्या जागेसाठी हा वाद झाला होता. विजय गुप्ता असे बाहेर फेकलेल्या प्रवाशाचे नाव आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला जोराचा मार लागला आहे. त्याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सिटसाठी झालेल्या वादात प्रवाशाला चालत्या लोकलमधून फेकले बाहेर

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांनी बिलासपुर येथे घेतली चाहत्यांची भेट

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये रोजच सीट मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ प्रचंड गर्दी होते. जागा मिळवण्यासाठी हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वाशी येथून सुटलेली सीएसटीएमला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये जागेवरून सह प्रवाशी उठला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. हे भांडण सहप्रवाशाच्या जीवावर बेतलं आहे. भांडणातून लोकल प्रवासी असलेल्या विजय गुप्ताला लोकलमधून टिळकनगर आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान बाहेर फेकले. बाहेर पडलेल्या प्रवाशास रेल्वे पोलिसांनी तत्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी सांगितले.

Intro: हार्बर मार्गावर लोकल मध्ये जागेवर बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून प्रवाशाला बाहेर फेकले प्रवासी गंभीर जखमी

मुंबईतील हार्बर मार्गावरील टिळकनगर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाला लोकल मध्ये बसण्याच्या जागेच्या वादात बाहेर फेकले असून या घटनेत बाहेर फेकलेला विजय गुप्ता हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून. त्यास सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेBody: हार्बर मार्गावर लोकल मध्ये जागेवर बसण्याच्या क्षुल्लक कारणावरून प्रवाशाला बाहेर फेकले प्रवासी गंभीर जखमी

मुंबईतील हार्बर मार्गावरील टिळकनगर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशाला लोकल मध्ये बसण्याच्या जागेच्या वादात बाहेर फेकले असून या घटनेत बाहेर फेकलेला विजय गुप्ता हा प्रवासी गंभीर जखमी झाला असून. त्यास सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल मध्ये रोजच सीट मिळवण्यासाठी सकाळ ते संध्याकाळ हाणामारीचे प्रकार सर्रास घडतात. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान वाशी येथून सुटलेली सीएसटीएमला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये जागेवरून सह प्रवाशी उठला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेले भांडण सहप्रवाशाला जीवावर बेतलं आहे.
 भांडणातून लोकल प्रवाशी असलेल्या विजय गुप्ताला लोकलमधून टिळकनगर आणि कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान बाहेर फेकले आहे. बाहेर पडलेल्या प्रवाश्यास रेल्वे पोलीसानी तात्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून वडाळा रेल्वे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेतConclusion:
Last Updated : Dec 5, 2019, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.