ETV Bharat / state

या पुढचे सरकार आपलेच - उध्दव ठाकरे

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल जो पाऊस पडला तो विक्रम तोडणारा होता. काही दिवसाचा पाऊस आता काही तासात पडू लागला आहे. मात्र या परिस्थितीतही एसटी महामंडळाने आपली सेवा कायम ठेवून जनतेची सेवा केली आहे.

भूमीपुजन करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे
author img

By

Published : Sep 5, 2019, 8:09 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी कुर्ला, विद्याविहार येथे निवासी संकूल व शाळा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर, मुंबई सेंट्रल एसटी मुख्यालय व आगाराच्या इमारतीची पुनर्बांधणी होणार आहे. या दोन्ही कामांचा भूमीपूजन सोहळा होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सदरील कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

भूमीपूजन करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

ते म्हणाले की, काल जो पाऊस पडला तो विक्रम तोडणारा होता. काही दिवसाचा पाऊस आता काही तासात पडू लागला आहे. मात्र, या परिस्थितीतही एसटी महामंडळाने आपली सेवा कायम ठेवून जनतेची सेवा केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला प्रदूषणमुक्त अशी इलेक्ट्रिक बसेस मिळाली आहेत. दिवाकर रावते आमचे मंत्री याबाबत काम करत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी एसटीमध्ये बदल केला आहे, त्याचे मी काही श्रेय घेणार नाही. यापुढचे सरकार आपलेच असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या बदलत्या स्वरूपाला जी मदत केली आहे ती महत्त्वाची आहे, असे देखील उध्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

Intro:मुंबई - या पुढचं सरकार आपलंच, पुढे काय म्हणायचं आहे ते तुम्हाला माहीतच आहे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर म्हटलं. आज मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी कुर्ला, विद्याविहार येथे उभारण्यात येणारे निवासी संकुल, शाळा व मुंबई सेंट्रल एसटी मुख्यालय व आगाराच्या इमारतीची पुर्नबांधणीचे कोनाशीलाचे भूमिपूजन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.Body:काल जो पाऊस पडला रेकॉर्डब्रेक होता. ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात काही तासात आणि मिनिटात तो धो-धो पडतो. त्या परिस्थितीतही एसटी चालू ठेवून महामंडळाने जनतेची सेवा केली असे गौरोदगार उध्दव ठाकरे यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांप्रती काढले.
संपूर्ण देशात प्रदूषणमुक्त अशी इलेक्ट्रिक बस महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहेत.
शिवसेनेचा जन्मच मुळी येथे अन्याय असेल न्याय देण्याचं काम करते दिवाकर रावते आमचे मंत्री काम करत आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांनी एसटीमध्ये बदल केला आहे त्याच मी काय श्रेय घेत नाही.
यापुढचे सरकारी आपलंच आणि पुढचं काय म्हणायचंय ते मी काय आता म्हणत नाहीये
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाला बदलत्या स्वरूपाला जी मदत केली आहे ती ही महत्त्वाची आहे असेदेखील उध्दव ठाकरे यांनी म्हटले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.