मुंबई : कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढतच असून आज(सोमवार) कोरोनाच्या ८२४० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ३१ हजार ३३४ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहे तर, गेल्या २० दिवसात कोरोनाचे राज्यात ८४ हजार ११८ रुग्ण बरे झाले आहेत. या काळात दिवसाला सरासरी ४२०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज(सोमवार) ५४६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.९२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ७५ हजार २९ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १६ लाख ६६७ नमुन्यांपैकी ३ लाख १८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह (१९.११ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ६५ हजार ७८१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४३४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १७६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७७ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले १७६ मृत्यू हे मुंबई मनपा-४१, ठाणे-५, नवी मुंबई मनपा-११, कल्याण-डोंबिवली मनपा-११, उल्हासनगर मनपा-६, वसई-विरार मनपा-२, रायगड-४, पनवेल-२, नाशिक मनपा-२, धुळे मनपा-१, जळगाव-१८, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२२, पिंपरी-चिंचवड मनपा-११, सोलापूर-१, सोलापूर मनपा-४, सातारा-२, कोल्हापूर-४, सांगली-४, औरंगाबाद मनपा-३, जालना-१, लातूर-२, नांदेड मनपा-२, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-२, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.
हेही वाचा - ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीची पहिली चाचणी यशस्वी; रुग्णांमध्ये वाढली रोगप्रतिकारशक्ती..
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
- मुंबई : बाधित रुग्ण - (१,०२,४२३), बरे झालेले रुग्ण- (७२,६४८), मृत्यू- (५७५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३,७२८)
- ठाणे : बाधित रुग्ण - (७६,७४९), बरे झालेले रुग्ण- (३६,६७६), मृत्यू- (२०६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८,००३)
- पालघर : बाधित रुग्ण - (१२,२६३), बरे झालेले रुग्ण- (६५८३), मृत्यू- (२४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४३२)
- रायगड : बाधित रुग्ण - (११,८३५), बरे झालेले रुग्ण-(६३२१), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५२८२)
- रत्नागिरी : बाधित रुग्ण - (१२०२), बरे झालेले रुग्ण- (७२५), मृत्यू- (४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३५)
- सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण - (२८४), बरे झालेले रुग्ण- (२३८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१)
- पुणे : बाधित रुग्ण - (५७,०२४), बरे झालेले रुग्ण- (२०,३११), मृत्यू- (१४०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५,३१२)
- सातारा : बाधित रुग्ण - (२४२६), बरे झालेले रुग्ण- (१३१८), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२५)
- सांगली : बाधित रुग्ण - (९६५), बरे झालेले रुग्ण- (५०५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२९)
- कोल्हापूर : बाधित रुग्ण - (२२५०), बरे झालेले रुग्ण- (९५०), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६६)
- सोलापूर : बाधित रुग्ण - (५८३६), बरे झालेले रुग्ण- (२६८३), मृत्यू- (३८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७६३)
- नाशिक : बाधित रुग्ण - (९९२१), बरे झालेले रुग्ण- (५३८६), मृत्यू- (३६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६६)
- अहमदनगर : बाधित रुग्ण - (१६६६), बरे झालेले रुग्ण- (८२८), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०३)
- जळगाव : बाधित रुग्ण - (७७२३), बरे झालेले रुग्ण- (५०३१), मृत्यू- (४१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७८)
- नंदूरबार : बाधित रुग्ण - (३९७), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८५)
- धुळे : बाधित रुग्ण - (१९८९), बरे झालेले रुग्ण- (१२८२), मृत्यू- (८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२१)
- औरंगाबाद : बाधित रुग्ण - (१०,०३६), बरे झालेले रुग्ण- (५४४९), मृत्यू- (३७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१५)
- जालना : बाधित रुग्ण - (१४६१), बरे झालेले रुग्ण- (६६४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७४१)
- बीड : बाधित रुग्ण - (३३९), बरे झालेले रुग्ण- (१६७), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१६४)
- लातूर : बाधित रुग्ण - (११०८), बरे झालेले रुग्ण- (४९६), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९)
- परभणी : बाधित रुग्ण - (३७१), बरे झालेले रुग्ण- (१६४), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९९)
- हिंगोली : बाधित रुग्ण - (४३५), बरे झालेले रुग्ण- (३०६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२६)
- नांदेड : बाधित रुग्ण - (८९३), बरे झालेले रुग्ण (४२१), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३७)
- उस्मानाबाद : बाधित रुग्ण - (५००), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१)
- अमरावती : बाधित रुग्ण - (१२८०), बरे झालेले रुग्ण- (८५६), मृत्यू- (४७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७७)
- अकोला : बाधित रुग्ण - (२११०), बरे झालेले रुग्ण- (१६६५), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४६)
- वाशिम : बाधित रुग्ण - (३६२), बरे झालेले रुग्ण- (१५८), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७)
- बुलढाणा : बाधित रुग्ण - (५२५), बरे झालेले रुग्ण- (२२७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७४)
- यवतमाळ : बाधित रुग्ण - (५५६), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)
- नागपूर : बाधित रुग्ण - (२५८२), बरे झालेले रुग्ण- (१४६०), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०९०)
- वर्धा : बाधित रुग्ण - (७२), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)
- भंडारा : बाधित रुग्ण - (१८७), बरे झालेले रुग्ण- (१०६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९)
- गोंदिया : बाधित रुग्ण - (२३०), बरे झालेले रुग्ण- (१९६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१)
- चंद्रपूर : बाधित रुग्ण - (२४१), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३)
- गडचिरोली : बाधित रुग्ण - (१९४), बरे झालेले रुग्ण- (११५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७८)
- इतर राज्ये : बाधित रुग्ण - (२६०), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७)
- एकूण : बाधित रुग्ण - (३,१८,६९५) बरे झालेले रुग्ण-(१,७५,०२९), मृत्यू- (१२,०३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,३१,३३४)