मुंबई - राज्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना आधीच्या आणि नवीन धोरणातील अडचणी दूर करून भविष्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. धोरण ठरवीत असताना उच्च व तंत्र विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य समितीला केले जाईल हा विश्वास देत भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केले.
भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी- उदय सामंत - uday samant
सह्याद्री अतिथीगृह येथे कार्यबल गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भविष्यातील शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी, असे मत व्यक्त केले.
![भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी- उदय सामंत new-education-policy-should-be-student-centric-said-uday-samant](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9420996-160-9420996-1604417892898.jpg?imwidth=3840)
भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी- उदय सामंत
मुंबई - राज्याने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना आधीच्या आणि नवीन धोरणातील अडचणी दूर करून भविष्याचे धोरण ठरविणे आवश्यक आहे. धोरण ठरवीत असताना उच्च व तंत्र विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य समितीला केले जाईल हा विश्वास देत भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल ही विद्यार्थी केंद्रीत असावी, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया