ETV Bharat / state

Neral Matheran train : नेरळ माथेरान ट्रेन परवापासून धावणार; वेळापत्रक एकदा पाहून घ्या

नेरळ माथेरान ट्रेन परवापासून धावणार ( Neral Matheran train run from day after tomorrow ) आहे. त्याचे वेळापत्रक नुकतेच समोर आले आहे. खाली त्याबाबतचे वेळेपत्रक दिले आहे. त्यामुळे पर्यटकांनी ते पाहून घेतल्यास पर्वासादरम्यान त्यांना नाहक त्रास होणार नाही.

Neral Matheran train
नेरळ माथेरान ट्रेन
author img

By

Published : Oct 21, 2022, 10:20 AM IST

Updated : Oct 22, 2022, 3:17 PM IST

मुंबई : 22 ऑक्टोबर 2022 पासून नेरळ - माथेरान एनजी लाईनवर पुढील वेळेसह रीस्टार्ट ( Neral Matheran NG Line ) होईल. नेरळ - माथेरान - नेरळ मिनी ट्रेन सेवा नेरळ - माथेरान डाऊन ट्रेन 52103 नेरळला प्रस्थान 08.50 वाजता होईल. माथेरानमध्ये 11.30 वाजता आगमन होईल तर 52105 नेरळ प्रस्थान 14.20 वाजता होईल. माथेरानमध्ये 17.00 वाजता आगमन होईल माथेरान - नेरळ अप ट्रेन प्रस्थान 52104 माथेरान 14.45 वाजता होईल .

Neral Matheran train
नेरळ माथेरान ट्रेन

नेरळ येथे 17.30 वाजता आगमन तर 52106 माथेरान 16.20 वाजता प्रस्थान होईल. नेरळ 19.00 वाजता आगमन 52103/52104 3 द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल. तर 52105/52106 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह धावेल. अमन लॉज - माथेरान - अमन लॉज शटल सेवा सुधारित खाली दिलेल्या वेळेनुसार सुरू ( Neral Matheran train run from day after tomorrow ) असेल.

अमन लॉज : माथेरान शटल सेवा सुरू होमार आहे. 52153 अमन लॉज 08.45 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान 09.03 वाजता आगमन होईल. 52155 अमन लॉज 10.45 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान 11.03 वाजता आगमन होईल. 52157 अमन लॉज 12.00 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान येथे 12.18 वाजता आगमन होईल. 52159 अमन लॉज 14.05 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान 14.23 वाजता आगमन होईल. 52161 अमन लॉज 15.40 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान आगमन 15.58 वाजता आगमन होईल. 52163 अमन लॉज 17.45 वाजता प्रस्थान होईल आणि माथेरान आगमन 18.03 वाजता आगमन होईल.

माथेरान : अमन लॉज शटल सेवा प्रस्थान 52154 माथेरान 08.20 वाजता, अमन लॉज 08.38 वाजता येणार 2. 52156 माथेरान 10.20 वाजता प्रस्थान, अमन लॉज 10.38 वाजता येणार 3. 52158 माथेरान 11.35 वाजता प्रस्थान, अमन लॉज 11.53 वाजता येणार 4. 52160 माथेरान 13.40 वाजता प्रस्थान, अमन लॉज 13.58 वाजता येणार 5. 52162 माथेरान 15.15 वाजता प्रस्थान, अमन लॉज 15.33 वाजता येणार 6. 52164 माथेरान 17.20 वाजता. सर्व शटल सेवा 3 द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी कोच आणि 2 द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालवल्या जातील.

Last Updated : Oct 22, 2022, 3:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.