ETV Bharat / state

BMC Commissioner : मुंबईतील पक्ष कार्यालये उघडण्यासाठी महापालिका आयुक्त सकारात्मक - Municipal Commissioner Iqbal Singh Chahal

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मागील ( Fight Between Shinde and Thackeray Group ) आठवड्यात पालिका पक्ष कार्यालयावरून राडा झाला ( Municipal Commissioner Positive For Opening Party Offices ) होता. त्यानंतर ( Opening Party Offices in Mumbai ) शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाची कार्यालये पालिका आयुक्तांनी सिल ( Information From BJPs Prabhakar Shinde ) केली. ही कार्यालये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामुळे सिल झाली आहेत. मात्र, ती पुन्हा उघडण्यासाठी आयुक्त सकारात्मक असल्याची माहिती भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

Municipal Commissioner Positive For Opening Party Offices in Mumbai Information From BJPs Prabhakar Shinde
मुंबईतील पक्ष कार्यालये उघडण्यासाठी महापालिका आयुक्त सकारात्मक; भाजपचे प्रभाकर शिंदे यांची माहिती
author img

By

Published : Jan 2, 2023, 11:06 PM IST

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशाने बीएमसी कार्यालयातील सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सील ( Fight Between Shinde and Thackeray Group ) करण्यात आली होती. मुंबई महापालिका इमारतीत अभूतपूर्व स्थिती पाहायला मिळाली ( Municipal Commissioner Positive For Opening Party Offices ) होती. एकनाथ शिंदे गटातील ( Opening Party Offices in Mumbai ) खासदार राहुल शेवाळे, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, शितल म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मुंबई महापालिकेत ( Information From BJPs Prabhakar Shinde ) पोहोचले.

पालिकेतील शिवसेना कार्यालयावर सांगितला दावा या गटाने पालिकेतील शिवसेना कार्यालयावर दावा सांगितला होता. यामुळे शिंदे गट आणि शिवसेना गटात मोठा राडा झाला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी सर्वच पक्षांची पक्ष कार्यालये सील करण्याचे आदेश दिले होते, आता यावर भाजपचे माजी ( Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ) गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी चहल यांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी पक्ष कार्यालये उघडण्यास सकारात्मकता दाखवली आहे.

आयुक्तांची घेतली भेट शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात मागील आठवड्यात पालिकेतील पक्ष कार्यालयावरून राडा झाला होता. त्यानंतर सर्वच पक्षाची कार्यालये आयुक्तांनी सिल करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालय पुन्हा उघडण्यात यावीत यासाठी भाजपाचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माझी नगरसेवक विनोद मिश्रा, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदे बोलत होते.

आयुक्त पक्ष कार्यालये उघडण्यास सकारात्मक यावेळी बोलताना जो काही प्रकार झाला त्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पक्ष कार्यालय बंद करा असा फोन केला. तसेच पक्ष कार्यालय बंद केल्यावर धन्यवाद म्हणून पेडणेकर यांनी धन्यवाद म्हणून मॅसेज सुद्धा केला. पालिका बरखास्त झाल्याने अनेक माजी नगरसेवक पालिका मुख्यालयात येतात. त्याठिकाणी अधिकाऱ्यांची भेट घेवून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. नागरिक समस्या घेवून या कार्यालयात येतात यासाठी पक्ष कार्यालये उघडी असणे गरजेचे आहे असे आयुक्तांना सांगितले असता त्यांनी सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

का झाला राडा मुंबई पालिकेवर गेले पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात माजी नगरसेवकांची उठबस कमी होती. याचा फायदा घेत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना कार्यालावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने पालिका आयुक्त व प्रशासक यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सिल केली आहेत. या विरोधात आज उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांकडून आंदोलन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.