ETV Bharat / state

तावडेंच्या नावावर पसरवले जाणारे 'ते' ट्विट चुकीचे, परीक्षा वेळेतच - मुंबई विद्यापीठ - exam sheduled

काल तावडे यांच्या ट्वीटची इमेज फोटोशॉप करून त्याद्वारे आज होणारी मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमची परीक्षा ही रद्द झाल्याचा एक चुकीचा संदेश पाठविला जात आहे. तो खोटा मेसेज असून विद्यापीठाने कोणत्याही परीक्षा रद्द केल्या नाहीत.

तावडेंच्या खोट्या ट्विटरून पसरलेल्या अफवेवर विश्वास ठेऊ नका, परिक्षा वेळेतच- मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : May 4, 2019, 8:14 AM IST

मुंबई - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावाने बनावट ट्विट तयार करून आज होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा या रद्द झाल्याचा मेसेज फिरत असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे.

mumbai university clarify about vinod tawde fake account tweet
तावडेंच्या खोट्या ट्विटरून पसरलेल्या अफवेवर विश्वास ठेऊ नका, परिक्षा वेळेतच- मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या आज होणाऱ्या परीक्षा या नियमित वेळेत होणार असून त्या विद्यापीठाने रद्द केल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी, अशी तातडीची सूचना विद्यापीठाकडून पालक, विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयांना देण्यात आली आहे.

काल तावडे यांच्या ट्वीटची इमेज फोटोशॉप करून त्याद्वारे आज होणारी मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमची परीक्षा ही रद्द झाल्याचा एक चुकीचा संदेश पाठविला जात आहे. तो खोटा मेसेज असून विद्यापीठाने कोणत्याही परीक्षा रद्द केल्या नाहीत. विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. विनोद माळाळे यांनी दिली.

Intro:फेक ट्विटवर विश्वास ठेवू नका, मुंबई विद्यापीठाचे आवाहनBody:फेक ट्विटवर विश्वास ठेवू नका, मुंबई विद्यापीठाचे आवाहन, एफवाय बीकॉमची परीक्षा वेळेतच होणार

मुंबई, ता..4 :

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या नावाने बनावट ट्विट तयार करून उद्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमच्या परीक्षा या रद्द झाल्याचा मेसेज फिरत असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई विद्यापीठाने केले आहे. उद्या होणाऱ्या परीक्षा या नियमित वेळेत होणार असून त्या विद्यापीठाने रद्द केल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यावी अशी तातडीची सूचना विद्यापीठाकडून पालक, विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाना देण्यात आली आहे.

आज तावडे यांच्या ट्वीट (Twit ) ची
इमेज फोटोशॉप करून त्याद्वारे उद्या होणारी मुंबई विद्यापीठाच्या एफवाय बीकॉमची परीक्षा ही रद्द झाल्याचा एक चुकीचा संदेश पाठविला जात आहे. तो फेक आणि खोटा मेसेज असून विद्यापीठाने कोणत्याही परीक्षा रद्द केला नाहीत,विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही.अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. विनोद माळाळे यांनी दिली.Conclusion:फेक ट्विटवर विश्वास ठेवू नका, मुंबई विद्यापीठाचे आवाहन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.