ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 673 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज 673 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला तर 751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबई कोरोना न्यूज
मुंबईत कोरोनाचे 673 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:47 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज 673 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच आज 7 रुग्णांचा मृत्यू झाला तर 751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 543 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 543 दिवस -
मुंबईत आज 673 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 13 हजार 2 वर पोहचला आहे. आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 73 वर पोहचला आहे. 751 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 80 हजार 9 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 15 हजार 701 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 543 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 27 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 98 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 26 हजार 992 तर आतापर्यंत एकूण 64 लाख 80 हजार 491 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे रोजी 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057, 25 मे ला 1037, 26 मे ला 1362, 27 मे ला 1266, 28 मे ला 929, 29 मे ला 1048, 30 मे ला 1066, 31 मे ला 676, 1 जून ला 831, 2 जूनला 925, 3 जून ला 961, 4 जून ला 973, 5 जून ला 866, 6 जून ला 794, 7 जून ला 728, 8 जूनला 673 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.