ETV Bharat / state

'मनसेचा अवतार कोणता, हेच निश्चित नाही' - jayant patil on mns

मनसेने आता आपला झेंडा आणि त्याचा रंग बदलला आहे. त्यामुळे मनसे भाजपला जवळ वाटते आहे. यावेळी मनसे आणि भाजपचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली.

jayant patil
जयंत पाटील
author img

By

Published : Jan 23, 2020, 6:38 PM IST

Updated : Jan 23, 2020, 8:31 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेमका अवतार कोणता आहे, हेच अजून निश्चित झालेले नाही. यामुळे वेळोवेळी झेंडा, त्याचे रंग बदलून फार फरक पडणार नाही त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांची मने वळवावी, मते, विचार रुजवावे लागतात आणि ते मनसेला आता शक्य होणार नाही, अशी टीका जलसंपदामंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील, जलसंपदामंत्री

मनसेने आता आपला झेंडा आणि त्याचा रंग बदलला आहे. त्यामुळे मनसे भाजपला जवळ वाटते आहे. यावेळी मनसे आणि भाजपचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली. भाजप हिंदूंची मते वापरण्याची वोटबॅंक होती. याचप्रमाणे आता मनसेने भगवा झेंडा वापरला असल्याने भाजपच्या पोटात धस्स व्हायला लागले असल्याचेही पाटील म्हणाले. भाजप शरद पवारसाहेबांना घाबरतो, याचे एक उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा - 'मनसे सर्व धर्मांना एकत्रित घेत वाटचाल करेल'

मनसेसोबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. मात्र, आता पवारसाहेबांवर आरोप करणे योग्य नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. हिंदुत्वाची मते फुटू नये, एवढेच काम भाजप करतो की, देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो, असा टोलाही पाटील यांनी लगावला. धार्मिकदृष्टया भाजप देशातील आणि राज्यातील हिंदूंचा त्यांच्या विकासाचा किती विचार करतो, हे हिंदूंनाही आता कळून आले आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

Intro:मनसेने 'अवतार ' कोणता हेच निश्चित नाही - जयंत पाटील

mh-mum-01-ncp-jayantpatil-byte-7201153

मुंबई ता. २३ :

मनस याचा नेमका अवतार कोणता आहे हेच अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे वेळोवेळी झेंडा, त्याचे रंग बदलून फार फरक पडणार नाही. त्यासाठी लोकांमध्ये जाऊन त्यांची मने वाळवावी, मते विचार रुजवावे लागतात आणि ते मनसेला आता शक्य होणार नाही. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज केली.
मनसेने आता आपला झेंडा आणि त्याचा रंग बदलला आहे, त्यामुळे मनसे भाजपाला जवळ वाटतं आहे. असून मनसे आणि भाजपाचे हिंदुत्व यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजपाच्या बेगडी हिंदुत्वावर जोरदार टीका केली. भाजप हिंदूंची मत वापरण्याची वोटबॅंक होती आणि आता मनसेने भगवा झेंडा वापरला असल्याने भाजपाच्या पोटात धस्स व्हायला लागले असल्याचे पाटील. म्हणाले.
भाजप हे शरद पवारसाहेबांना घाबरतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. मनसेसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. मात्र आता पवारसाहेबांवर आरोप करणं योग्य नाही. असेही जयंत पाटील म्हणाले.
हिंदुत्वाची मतं फुटू नये एवढंच काम भाजप करतो की, देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व समाजांचेही काम करतो असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.धार्मिकदृष्टया भाजप देशातील आणि राज्यातील हिंदूंचा त्यांच्या विकासाचा किती विचार करतो हे हिंदूनाही आता कळून आले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.Body:मनसेने 'अवतार ' कोणता हेच निश्चित नाही - जयंत पाटीलConclusion:
Last Updated : Jan 23, 2020, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.