ETV Bharat / state

बुधवारी नव्या 39,544 रुग्णांची नोंद; मृतांचा आकडाही मोठा - कोरोना अपडेट महाराष्ट्र

आज नव्या 39,544 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण होण्याचा दर 85.34 टक्के झाला आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Mar 31, 2021, 10:19 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ झाली आहे. आज नव्या 39,544 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण होण्याचा दर 85.34 टक्के झाला आहे.

राज्यात 23 हजार 600 रुग्ण गेल्या 24 तासात कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 24 लाख 727 रुग्णांनी कोरोनावर मात केली, राज्यात नव्या 39,544 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 227 रुग्णांचा मृत्यू झाला झाला असून मृत्यू दर 1.94 टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण 28 लाख 12 हजार 980 वर पोहचला आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्णसंख्या 3 लाख 56 हजार 243 इतकी झाली आहे.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 5399
ठाणे- 473
ठाणे मनपा- 1039
नवी मुंबई-619
कल्याण डोंबिवली- 913
उल्हासनगर-190
मीराभाईंदर-219
पालघर-187
वसई विरार मनपा-236
रायगड-243
पनवेल मनपा-346
नाशिक-1451
नाशिक मनपा-2941
मालेगाव-123
अहमदनगर- 1180
अहमदनगर मनपा-444
धुळे- 435
धुळे मनपा - 158
जळगाव- 947
जळगाव मनपा- 157
नंदुरबार-568
पुणे- 1837
पुणे मनपा- 4502
पिंपरी चिंचवड- 2214
सोलापूर- 352
सोलापूर मनपा-294
सातारा - 372
सांगली- 185
औरंगाबाद मनपा-732
औरंगाबाद-653
जालना-295
हिंगोली- 216
परभणी -203
परभणी मनपा-188

लातूर मनपा-290
लातूर 311
उस्मानाबाद-321
बीड -339
नांदेड मनपा-830
नांदेड-472
अकोला मनपा-341
यवतमाळ-382
बुलडाणा-376
वाशिम - 167
नागपूर- 1009
नागपूर मनपा-2114
वर्धा-302
भंडारा-577
गोंदिया-113
चंद्रपुर-192
चंद्रपूर मनपा-150
गडचिरोली-104

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.