मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 66 हजार 19 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 61 हजार 450 रुग्णांना कोरोनामुक्त झाले आहेत. 832 रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 35 लाख 30 हजार 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 66 हजार 191 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासांत 832 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 42 लाख 95 हजार 27 रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 98 हजार 354 इतकी झाली.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 5,498
ठाणे- 1,655
ठाणे महानगरपालिका - 1,087
नवी मुंबई-599
कल्याण डोंबिवली- 1,425
उल्हासनगर-116
मीराभाईंदर-567
पालघर-665
वसई विरार महानगरपालिका-900
रायगड-1,052
पनवेल महानगरपालिका-660
नाशिक-1,727
नाशिक महानगरपालिका-3,051
अहमदनगर-2,374
अहमदनगर महानगरपालिका-901
धुळे- 184
जळगाव- 740
नंदुरबार-715
पुणे- 3276
पुणे महानगरपालिका- 4,653
पिंपरी चिंचवड- 2,245
सोलापूर- 1,636
सोलापूर महानगरपालिका-339
सातारा - 1,879
कोल्हापुर-739
कोल्हापूर महानगरपालिका-210
सांगली- 916
सिंधुदुर्ग-234
रत्नागिरी-648
औरंगाबाद-900
औरंगाबाद महानगरपालिका-953
जालना-688
हिंगोली-251
परभणी -695
परभणी महानगरपालिका-149
लातूर 1154
लातूर महानगरपालिका-313
उस्मानाबाद-832
बीड -1,254
नांदेड महानगरपालिका-389
नांदेड-702
अकोला महानगरपालिका-248
अमरावती महानगरपालिका-272
अमरावती 433
यवतमाळ-1,539
वाशिम - 369
नागपूर- 2,816
नागपूर महानगरपालिका-5,132
वर्धा-960
भंडारा-1,364
गोंदिया-627
चंद्रपुर-1,260
चंद्रपूर महानगरपालिका-563
गडचिरोली-467
हेही वाचा - अखेर 'त्या' वक्तव्याबाबत अभिनेते अतुल परचुरे यांनी मागितली माफी