ETV Bharat / state

'हिंदू महासभा-मुस्लीम लीग हे तर ब्रिटिशांचे चमचे'

देशभरात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील शेकडो संघटना रस्त्यावर उतरलेल्या असतानाच हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनेने मात्र या कायद्याच्या समर्थनात आपले कार्यक्रम सुरू केले आहेत.

jitendra awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Dec 22, 2019, 7:49 AM IST

मुंबई - भारतात सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या दोन्ही संघटना ब्रिटिशांचे चमचे म्हणून काम करत होत्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

हेही वाचा -'कर्जमाफी ही अकबराच्या न शिजणाऱ्या बिर्याणीसारखी'

देशभरात नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील शेकडो संघटना रस्त्यावर उतरलेल्या असतानाच हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनेने मात्र या कायद्याच्या समर्थनात आपले कार्यक्रम सुरू केले आहेत. आज दादर येथे सकाळी दहा वाजता हिंदू महासभेने चौक सभेचे आयोजन केले असून त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू महासभा आणि मुस्लीम लीग या या दोन्ही संघटनांवर जोरदार टीका केली आहे.

  • ह्याच हिंदू महा सभे नि मुस्लीम लीग बरोबर हातमिळवणी करत स्वातंत्र्य पुर्व काळात सिंध आणि बंगाल मध्ये सरकार बनवली
    1942 च्या आंदोलनाला समर्थन म्हणून सर्व प्रांतिक सरकारानी राजीनामे दिले
    पण सिंध आणी बंगाल सरकारनी छोडो भारत ला विरोध केला आणि ब्रिटिशांना समर्थन दिले pic.twitter.com/l8RCvMSLWS

    — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "याच हिंदू महासभेने मुस्लीम लीग सोबत हातमिळवणी करून स्वातंत्र्यपूर्व काळात सिंध आणि बंगालमध्ये सरकार बनवली. 1942 च्या आंदोलनाला समर्थन म्हणून सर्व प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले पण सिंध आणि बंगाल सरकारने भारत छोडोला विरोध केला आणि ब्रिटिशांना समर्थन दिले." असे आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

1924 नंतर हिंदू महासभेने मुस्लीम लीग जिवंत ठेवले आणि मुस्लीम लीगने हिंदू महासभा हेच सत्य असून दोघेही ब्रिटीशांचे चमचे होते असा घणाघाती आरोपही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर या माध्यमातून केला आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दोन तासात एखादा षटकार किंवा चौकार तरी मारावा; बच्चू कडूंचा सरकारला टोला

Intro:हिंदू महासभा - मुस्लिम लीग हे ब्रिटिशांची चमचे - जितेंद्र आव्हाड

mh-mum-01-ncp-leader-jitendraavhad-tweet-7201153

मुंबई, ता. 22:
भारतात सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोन्ही संघटना ह्या ब्रिटिशांचे चमचे होत्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
देशभरात नागरीकत्व सुधारणा विधेयक विरोधात देशभरातील शेकडो संघटना रस्त्यावर उतरलेल्या असतानाच हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनेने मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनात आपले कार्यक्रम सुरू केले आहेत. आज दादर येथे सकाळी दहा वाजता हिंदू महासभेने चौक सभेचे आयोजन केले असून त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हिंदु महासभा आणि मुस्लीम लीग या या दोन्ही संघटनांवर जोरदार टीका केली आहे.
आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, याच हिंदू महासभेने मुस्लिम लीग सोबत हातमिळवणी करून स्वातंत्र्यपूर्व काळात सिंध आणि बंगालमध्ये सरकार बनवली. 1942 च्या आंदोलनाला समर्थन म्हणून सर्व प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले पण सिंध आणि बंगाल सरकारने भारत छोडोला विरोध केला आणि ब्रिटिशांना समर्थन दिले. असे आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
1924 नंतर हिंदू महासभेने मुस्लिम लीग जिवंत ठेवले आणि मुस्लिम लीगने हिंदू महासभा हेच सत्य असून दोघेही ब्रिटीशांचे चमचे होते असा घणाघाती आरोपही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर या माध्यमातून केला आहे.Body:हिंदू महासभा - मुस्लिम लीग हे ब्रिटिशांची चमचे - जितेंद्र आव्हाड

mh-mum-01-ncp-leader-jitendraavhad-tweet-7201153

मुंबई, ता. 22:
भारतात सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोन्ही संघटना ह्या ब्रिटिशांचे चमचे होत्या, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केला आहे.
देशभरात नागरीकत्व सुधारणा विधेयक विरोधात देशभरातील शेकडो संघटना रस्त्यावर उतरलेल्या असतानाच हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनेने मात्र नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या समर्थनात आपले कार्यक्रम सुरू केले आहेत. आज दादर येथे सकाळी दहा वाजता हिंदू महासभेने चौक सभेचे आयोजन केले असून त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी हिंदु महासभा आणि मुस्लीम लीग या या दोन्ही संघटनांवर जोरदार टीका केली आहे.
आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, याच हिंदू महासभेने मुस्लिम लीग सोबत हातमिळवणी करून स्वातंत्र्यपूर्व काळात सिंध आणि बंगालमध्ये सरकार बनवली. 1942 च्या आंदोलनाला समर्थन म्हणून सर्व प्रांतिक सरकारांनी राजीनामे दिले पण सिंध आणि बंगाल सरकारने भारत छोडोला विरोध केला आणि ब्रिटिशांना समर्थन दिले. असे आव्हाड यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
1924 नंतर हिंदू महासभेने मुस्लिम लीग जिवंत ठेवले आणि मुस्लिम लीगने हिंदू महासभा हेच सत्य असून दोघेही ब्रिटीशांचे चमचे होते असा घणाघाती आरोपही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर या माध्यमातून केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.