ETV Bharat / state

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्याचा कृती समितीचा इशारा

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील ( Loknete Di. Ba. Patil Action Committee ) यांचे नाव देण्यासह विविध मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद ( Airport Ongoing Work Closed ) पाडण्याचा इशारा कृती समितीने ( Navi Mumbai Airport Project Affected ) दिला आहे.

नवी मुंबईत
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्याचा कृती समितीचा इशारा
author img

By

Published : Jan 2, 2022, 6:21 PM IST

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित ( Navi Mumbai Airport Project Affected ) तसेच लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीने ( Loknete Di. Ba. Patil Action Committee ) जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर विमानतळाचे काम बंद पाडू ( Airport Ongoing Work Closed ) असा इशारा सिडको प्रशासनाला दिला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम बंद पाडण्याचा कृती समितीचा इशारा
प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्यास टाळाटाळ

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जोरदार सुरू आहे. मात्र, सिडकोच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी सिडको टाळाटाळ करत आहे. या विमानतळबाधित नागरिकांनी कृती समितीच्या माध्यमातून बारा मागण्या केल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसह अनेक मागण्यांचा समावेश आहे.

मागण्या मान्य न केल्यास करणार कामबंद आंदोलन

या मागण्यांसाठी व प्रलंबित प्रश्नांची सिडकोच्या माध्यमातून सोडवणूक होत नसल्याने येत्या 13 तारखेला विमानतळ बाधित गावे व लोकनेते दि. बा. पाटील सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून येत्या 13 जानेवारीला निर्धार परिषद घेण्यात येणार आहे. येत्या 24 जानेवारीला विमानतळाचे कामबंद आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.