ETV Bharat / state

मुंबईत 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरिट लिस्ट' - मेरिट लिस्ट

अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण 1 लाख 85 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांच्या जागा निश्चित झाल्या आहेत.

मुंबईत 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरिट लिस्ट'
author img

By

Published : Jul 13, 2019, 3:18 AM IST

मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट शुक्रवारी सायंकाळी शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केली. या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये अनेक महाविद्यालयांची मेरीट ही नव्वदीपार झाली आहे. तरीही मेरीटमध्ये मागील काही वर्षांच्या तुलनेत घसरण झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत 'अशी' आहे अकरावीची पहिली 'मेरिट लिस्ट'

अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण 1 लाख 85 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यांच्या जागा निश्चित झाल्या आहेत. यामध्ये 48 हजार 872 विद्यार्थ्यांचा आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या पसंतीक्रमानुसार जागा निश्चित झाल्या आहेत त्यांना 16 जुलैपर्यंत आपले प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसरा तिसरा आणि इतर पसंतीक्रम मिळाला असल्याने त्यांना पुढील प्रवेशासाठी आणखी काही दिवस संधी शोधता येणार आहे.

शाखा निहाय विद्यार्थ्यांचे अर्ज
शाखा एकूण अर्ज अलोटमेंट विद्यार्थी
कला 17284 14131
वाणिज्य 117202 80402
विज्ञान 49478 38714
एमसीव्हीसी 1354 1220
एकूण 185318 134467
  • महाविद्यालयांची मेरीट लिस्ट
जय हिंद
शाखा टक्केवारी
कला 90.8
विज्ञान 83.4
वाणिज्य 90.4

मीठीबाई महाविद्यालय

कला 86.6
वाणिज्य 90.6
विज्ञान 83.8

रुईया महाविद्यालय माटुंगा

कला 92.6
विज्ञान 91

के सी. महाविद्यालय

कला 87
वाणिज्य 90.2
विज्ञान 85.8

जेव्हिर्स महाविद्यालय

कला 94.2
विज्ञान 86.6

एच. आर. महाविद्यालय

वाणिज्य 92.4

वजे केळकर महाविद्यालय

कला 86.4
वाणिज्य 90.2
विज्ञान 91.2

हिंदुजा महाविद्यालय

वाणिज्य 85.4

रुपारेल माटुंगा

कला 86.2
वाणिज्य 88.8
विज्ञान 88.2

आर.ए.पोदार

वाणिज्य 92.8

साठ्ये महाविद्यालय

कला 73.8
वाणिज्य 86.4
विज्ञान 84.4

एम.एल. डहाणूकर

वाणिज्य 89.4

भवन्स महाविद्यालय

कला 74.2
वाणिज्य 86
विज्ञान 82

Intro:मुंबईत अकरावीची पहिली मेरीट नव्वदीपार !
Body:मुंबईत अकरावीची पहिली मेरीट नव्वदीपार !

(यासाठी मोजोवर शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांचा byte पाठवला आहे तो घ्यावा)

Slug : mh-mum-11th-admi-rajendraahire-byte-7201153

mu-mum-11th-admi-vhij-7201153

मुंबई, ता. १२ :
मुंबई महानगर क्षेत्रात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट शुक्रवारी सायंकाळी शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केली. या पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये अनेक महाविद्यालयांची मेरिट ही नव्वदीपार झाली असली तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत त्यात घसरण झाल्याचे समोर आले आहे. अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या एकूण एक लाख 85 हजार 318 विद्यार्थ्यांपैकी एक लाख 34 हजार 467 विद्यार्थ्यां च्या जागा निश्चित झाल्या असून यामध्ये 48 हजार 872 विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली.

ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रम नुसार आज जागा निश्चित झाल्या आहेत त्यांना १६ जुलैपर्यंत आपले प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना दुसरा तिसरा आणि इतर पसंतीक्रम मिळाला असल्याने त्यांना पुढील प्रवेशासाठी आणखी काही दिवस आपल्या संधी शोधता येणार आहेत.

**

शाखा निहाय विद्यार्थ्यांचे अर्ज आणि अलोटमेंट 

शाखा             एकूण अर्ज            अलोटमेंट विद्यार्थी
कला               १७,२८४           १४,१३१
वाणिज्य           १,१७,२॰२              ८॰४॰२
विज्ञान     ४९४७८              ३८७१४
एमसीव्हीसी १३५४                १२२॰
एकूण               १८५३१८          १३४४६७

महाविद्यालयांची मेरीट लिस्ट

जय हिंद 
कला         : ९॰.८
वाणिज्य         :९॰.४ 
विज्ञान         : ८३.६

मीठीबाई महाविद्यालय
कला         : ८६.६ टक्के
वाणिज्य         : ९॰.६ टक्के
विज्ञान         : ८३.८ टक्के

रुईया महाविद्यालय माटुंगा
कला         : ९२.६ टक्के
विज्ञान         : ९१ टक्के  

के सी. महाविद्यालय 
कला         : ८७ टक्के
वाणिज्य         : ९॰.२ टक्के
विज्ञान         : ८५.८ टक्के

जेव्हिर्स महाविद्यालय
कला         : ९४.२ टक्के
विज्ञान         : ८६.६ टक्के

एच. आर. महाविद्यालय
वाणिज्य         : ९२.४ टक्के 

वजे केळकर महाविद्यालय
कला         : ८६.४ टक्के
वाणिज्य         : ९॰.२ टक्के
विज्ञान         : ९१.२ टक्के

हिंदुजा महाविद्यालय
वाणिज्य         : ८५.४ टक्के

रुपारेल माटुंगा
कला: ८६.२ टक्के 
वाणिज्य: ८८.८ टक्के
विज्ञान: ८८.२

आर.ए.पोदार
वाणिज्य: ९२.८ टक्के 

साठ्ये महाविद्यालय
कला: ७३.८
वाणिज्य: ८६.४
विज्ञान: ८४.४

एम.एल. डहाणूकर
वाणिज्य: ८९.४ टक्के 

भवन्स महाविद्यालय
कला: ७४.२ टक्के
वाणिज्य: ८६ टक्के 
विज्ञान: ८२ टक्के 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.