ETV Bharat / state

कोरोनामुळे राज्यातील आणखी २३ मेल एक्‍स्प्रेस गाड्या रद्द - २३ मेल एक्‍स्प्रेस गाड्या रद्द

रोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. परिणामी प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने राज्यतंर्गत आणखी २३ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केलेले आहे.

कोरोनामुळे रेल्वे गाड्या रद्द
कोरोनामुळे रेल्वे गाड्या रद्द
author img

By

Published : May 6, 2021, 7:51 PM IST

मुंबई - दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यानिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी शेकडो विशेष गाड्या चालविल्या जातात. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. परिणामी प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मध्य रेल्वेने राज्यतंर्गत आणखी २३ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केलेले आहे.

या गाड्या केल्या रद्द

१) ट्रेन क्रमांक 01027 दादर-पंढरपूर विशेष एक्‍सप्रेस २७ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01028 पंढरपूर-दादर विशेष एक्‍सप्रेस २८ जून २०२१ पर्यंत रद्द असणार आहे.

२) ट्रेन क्रमांक 01041 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01042 साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द असणार आहे.

३) ट्रेन क्रमांक 01131 दादर-साईनगर शिर्डी विशेष एक्‍सप्रेस पर्यंत ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01132 साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

४) ट्रेन क्रमांक 01139 सीएसएमटी-गदग विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01140 गदग-सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

५) ट्रेन क्रमांक 01403 नागपूर-कोल्हापूर विशेष एक्‍सप्रेस २९ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01404 कोल्हापूर-नागपूर विशेष एक्‍सप्रेस २८ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात येणार आहे.

६) ट्रेन क्रमांक 01411 सीएसएमटी-श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01412 श्रीछत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर-सीएसएमटी ३० जून २०२१ पर्यंत रद्द असणार आहे.

७) ट्रेन क्रमांक 02015/02016 सीएसएमटी- पुणे - सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द असणार आहे.

८) ट्रेन क्रमांक 02035 पुणे- नागपूर विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02036 नागपूर- पुणे विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

९) ट्रेन क्रमांक 02041 पुणे - नागपूर विशेष एक्‍सप्रेस २४ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02042 नागपूर- पुणे विशेष एक्‍सप्रेस २५ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१०) ट्रेन क्रमांक 02043 सीएसएमटी - बिदर विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02044 बिदर- सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत

११) ट्रेन क्रमांक 02109 सीएसएमटी - मनमाड विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02110 मनमाड- सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१२) ट्रेन क्रमांक 02111 सीएसएमटी - अमरावती विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02112 अमरावती- सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१३) ट्रेन क्रमांक 02113 पुणे- नागपूर विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02114 नागपूर- पुणे विशेष एक्‍सप्रेस २९ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१४) ट्रेन क्रमांक 02115/02116 सीएसएमटी-सोलापूर- सीएसएमटी विशेषएक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१५) ट्रेन क्रमांक 02117 पुणे- अमरावती विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02118 अमरावती- पुणे विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१६) ट्रेन क्रमांक 02147 दादर- साईनगर शिर्डी विशेष एक्‍सप्रेस २५ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02148 साईनगर शिर्डी-दादर विशेष एक्‍सप्रेस २६ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१७) ट्रेन क्रमांक 02189 सीएसएमटी-नागपूर विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02190 नागपूर-सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१८) ट्रेन क्रमांक 02207 सीएसएमटी-लातूर विशेष एक्‍सप्रेस २९ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02208 लातूर- सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

१९) ट्रेन क्रमांक 02223 पुणे-अजनी विशेष एक्‍सप्रेस २ जुलै २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02224 अजनी- पुणे विशेष एक्‍सप्रेस २९ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

२०) ट्रेन क्रमांक 02239 पुणे-अजनी विशेष एक्‍सप्रेस २६ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02240 अजनी-पुणे विशेष एक्‍सप्रेस २७ जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

२१) ट्रेन क्रमांक 02271 सीएसएमटी-जालना विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 02272 जालना-सीएसएमटी विशेष एक्‍सप्रेस १ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

२२) ट्रेन क्रमांक 01223 लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम विशेष एक्‍सप्रेस २९ जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01224 एर्नाकुलम-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

२३) ट्रेन क्रमांक 01137 नागपूर-अहमदाबाद विशेष एक्‍सप्रेस ३० जून २०२१ पर्यंत आणि ट्रेन क्रमांक 01138 अहमदाबाद-नागपूर विशेष एक्‍सप्रेस१ जुलै २०२१ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा -'निरी'च्या संशोधकांना यश; ड्राय स्वॅबच्या माध्यमातून आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट अवघ्या तीन तासात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.