ETV Bharat / state

गणेशोत्सव काळात मुंबईतील 'हा' रस्ता राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग - लालबाग जवळील आंबेडकर मार्ग बंद

गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे, पर्यायी मार्गांची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात मुंबईतील 'हा' रस्ता राहणार बंद
author img

By

Published : Sep 1, 2019, 6:56 PM IST

मुंबई - गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे, पर्यायी मार्गांची व्यवस्था वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात आंबेडकर मार्ग बंद असल्याने पर्यायी इतर छोटे मार्ग रोज दुपारी तीन ते सकाळी सात या काळात सुरू राहणार आहेत. यामध्ये, भारत माता ते करी रोड जंक्शन ब्रिज आणि डाव्या बाजूने शिंगेट मास्टर चौक ते एनएम जोशी मार्ग आणि आर्थर रोड ते येस ब्रिज या मार्गांचा समावेश आहे.

तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्गावर उजवीकडे जाणारा, चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी चौकातून उजवीकडे जाणारा, चिंचपोकळी पुलावरून साने गुरुजी मार्गाकडे येणारा, एसएस राव मार्गावरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंत जाणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हॉटेल रिजॉईस चौक ते श्रावण यशवंते चौकापर्यंत जाणाऱ्या मार्गांची वाहतून नेहमीप्रमाणेच राहणार आहे. दरम्यान, आंबेडकर मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Intro:गणेशोत्सव काळात मुंबईत आंबेडकर मार्ग बंद असल्याने पुढील मार्गाचा वापर करावा

गणेशोत्सव काळात लालबाग जवळील भारत माता चौक ते बावला कम्पाऊंडपर्यंतचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.त्यामुळे पर्यायी रोडची व्यवस्था वाहतूक पोलिसांनी केली आहे.त्यामुळे मुंबईकरांनी हे लक्षात ठेवून या मार्गे प्रवास करावा.

गणेशोत्सव काळात आंबेडकर मार्ग बंद असल्याने या मार्गासाठी इतर छोटे मार्ग रोज दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात या काळात हा मार्गावर वाहतूक होणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून गॅस कंपनी चौकातून साने गुरुजी मार्गावर उजवीकडे जाणारी, चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपुलावरून साने गुरुजी मार्गाने गॅस कंपनी चौकातून उजवीकडे जाणारी, चिंचपोकळी पुलावरून साने गुरुजी मार्गाकडे येणारी, एसएस राव मार्गावरील नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यंतची आणि दत्ताराम लाड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हॉटेल रिजॉईस चौक ते श्रावण यशवंते चौकापर्यंतची(दुतर्फा) वाहतूक तसेच राहील.तसेच आंबेडकर मार्ग बंद असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा भारत माता ते करी रोड जंक्शन ब्रिज आणि डाव्या बाजूने शिंगेट मास्टर चौक ते एनएम जोशी रोड मार्ग ते आर्थर रोड ते येस ब्रिजचा वापर करावा असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

तसेच आंबेडकर मार्ग बंद असल्याने यश्वानते चौकापासून उजव्या बाजूला बवला कम्पोउंड आणि त्याच शेजारी असणारा टी बी कदम मार्गा पासून या आंबेडकर रोडशी जोडणारा संबंधित रोड वरून नागरिकांनी वाहतूक करावी असे पोलिसांनी सांगितले आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.