ETV Bharat / state

रिफायनरी, केमिकल कंपनीविरोधात माहुल प्रकल्पग्रस्तांची मेणबत्ती शोक यात्रा - माहुल प्रकल्पग्रस्त

रिफायनरी आणि केमिकल कंपनीने वेढलेल्या 30 हजार लोकांच्या वस्तीत केमिकल प्रदूषणांमुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित होत आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांनी राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे

रिफायनरी आणि केमिकल कंपनीविरोधात माहुल प्रकल्पग्रस्त
author img

By

Published : Feb 5, 2019, 1:06 PM IST

मुंबई - रिफायनरी आणि केमिकल कंपनीने वेढलेल्या 30 हजार लोकांच्या वस्तीत केमिकल प्रदूषणांमुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित होत आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांनी राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलकांनी यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मेणबत्ती शोक यात्रा काढली.

माहुल प्रकल्पग्रस्त वस्तीत प्रत्येक घरात आजाराने त्वचा रोगाने माणसं सडत आहेत. प्रदुषित पाणी पिण्याने कावीळ उलट्या जुलाब आणि प्रदूषित हवेमुळे घश्याचे आजार तर कोणाला क्षयरोग, किडनी आजाराने लोक दगावतात. असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शोक यात्रेच्या सुरवातीला सांगितले. आजाद मैदानात 7 दिवसात 3 लोकांचा मृत्यू आजाराने झाला होता. जीवन बचाव आंदोलनाला आज 100 दिवस झाले. या 100 दिवसात 22 लोक मृत्युमुखी पडले आहेत, असे मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या

माहुल मध्ये प्रकल्प ग्रस्त लोकांना राहण्या योग्य वातावरण नसतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त व मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांकडे दुर्लक्ष करत आहेत. मृत लोकांना श्रद्धांजली अर्पण करून अहिंसक पणे महिला, लहान मुले यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध शोक यात्रा काढली. ही यात्रा आंदोलनाचे ठिकाण ते राजावाडी सिग्नल, विध्यविहार रेल्वे स्थानक पासून धरणा ठिकाणी येऊन हातातील मेणबत्ती मृत लोकांच्या तसबीर समोर नमन करून संपली.

undefined

Intro:रिफायनरी आणि केमिकल कंपनीनी वेढलेल्या तीस हजार लोकांच्या वस्तीत केमिकल ,प्रदूषण यामुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांना राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस झाले जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज निषेध मुख मेणबत्ती शोक यात्रा काढण्यात आली.Body:माहुल प्रकल्पग्रस्तांचे जीवन बचाव आंदोलनाचे शंभर दिवस पूर्ण निषेध मेणबत्ती शोक यात्रा

रिफायनरी आणि केमिकल कंपनीनी वेढलेल्या तीस हजार लोकांच्या वस्तीत केमिकल ,प्रदूषण यामुळे श्वास गुदमरतोय माहुलची हवा, पाणी अती प्रदुषित आहे. आरोग्याचा विचार करता हा भाग माणसांना राहण्याचा नाही. यामुळे 100 दिवस झाले जीवन बचाव आंदोलन करण्यात येत आहे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज निषेध मुख मेणबत्ती शोक यात्रा काढण्यात आली.

माहुल प्रकल्पग्रस्त वस्तीत प्रत्येक घरात आजाराने त्वचा रोगाने माणसं सडत आहेत. प्रदुषित पाणी पिण्याने कावीळ उलट्या जुलाब प्रदूषित हवा यामुळे घसयचे आजार तर कोणाला क्षयरोग ,किडनी आजाराने लोक दगावतात असे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शोक यात्राच्या सुरवातीला सांगितले.आजाद मैदानात 7 दिवसात 3 लोकांचा मृत्यू आजाराने झाला होता. जीवन बचाव आंदोलनात आज 100 दिवस झाले या 100 दिवसात 22 लोक मृत्युमुखी पडले आहेत. असे मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या
माहुल मध्ये प्रकल्प ग्रस्त लोकांना राहण्या योग्य वातावरण नसतानाही मुंबई महानगर पालिका आयुक्त व मुख्यमंत्री हे प्रकल्प ग्रस्ता कडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे 100 दिवस झाले .विध्याविहार येथे पाईप लाईन शेजारी धरणा प्रदर्शन झाल्याने प्रकल्पातील मृत लोकांना श्रद्धांजली अर्पण करून अहिंसक पणे महिला, लहान मुले यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध शोक यात्रा काढली होती ही यात्रा धरणा ठिकाण ते राजावाडी सिग्नल होत विध्यविहार रेल्वे स्थानक पासून धरणा ठिकाणी येऊन हातातील मेणबत्ती मृत लोकांच्या तसबीर समोर नमन करून संपले .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.