ETV Bharat / state

...म्हणून घाटकोपरमध्ये चक्क एका मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

परीक्षेत कमी गुण मिळाले होते. पालक आपल्यावर रागावणार नाहीत. यासाठी त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला. विजयने स्वतःच अपहरण झाल्याचा बनाव रचत थेट घाटकोपरच्या गुन्हे शाखा 7 च्या पोलीस कार्यालयात भयभीत होत दाखल झाला होता.

मुंबई
author img

By

Published : Jul 31, 2019, 7:26 PM IST

मुंबई - घाटकोपर येथील 7 व्या वर्गात शिक्षण घेत असलेला मरोळ येथील विजय (नावात बदल) याला परीक्षेत कमी गुण मिळाले होते. पालक आपल्यावर रागावणार नाहीत. यासाठी त्याने स्वतः चा अपहरणाचा बनाव रचला. विजयने स्वतःच अपहरण झाल्याचा बनाव रचत थेट घाटकोपरच्या गुन्हे शाखा 7 च्या पोलीस कार्यालयात भयभीत होत दाखल झाला होता.

...म्हणून घाटकोपरमध्ये चक्क एका मुलानेच स्वतः चा अपहरणाचा रचला बनाव

रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास 12 वर्षांचा विजय घाबरलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेच्या कार्यालयात आला. त्याला पाहून पोलिसांनी त्याला धीर दिला. यावेळी विजयने मरोळ जमतेपाडा येथून 2 लोकांनी माझे अपहरण केले होते. मी जवळच्या फाटकवर रिक्षा थांबली असता दोघांच्या हाताला हिसका देत मी पळत पोलीस ठाणे पाहून येथे आलो असल्याचे सांगितले. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली व विजय राहत असलेल्या मरोळ नाका परिसरात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती सहार पोलिसांना दिली. यावेळी विजयने वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला. यादरम्यान वडील रत्नागिरीत आहेत, असे मोबाईलवर पोलिसाशी बोलले व आपले नातेवाईक तात्काळ पोलीस ठाण्यात येतील, असे सांगितले.

सहार पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी 3 पथक तयार केली. एक पथक विजयच्या आलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणीसाठी पाठवले, दुसरे पथक विजयच्या पालकांची चौकशी करत याचे कोणासोबत भांडण वगैरे आहे का यासाठी तयार केले. तिसरे पथक विजयच्या आलेल्या मार्गावरील गुन्हेगारांची माहिती घेण्यासाठी पाठवले.

गुन्हे शाखेच्या पोलिसानी मरोळ नाका ते घाटकोपरपर्यंतचे सीसीटीव्हीची पडताळणी केली. यात विजय घरातून निघाल्यानंतर काही अंतर चालत एकटाच जात असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तो बेस्ट बस थांब्यावरून घाटकोपरला जाण्यासाठी बस पकडल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट दिसले. यावरून विजयचे 2 लोकांनी अपहरण केले हे तो खोटे बोलत होता हे स्पष्ट झाले. पण, त्याच्या या बनावट कारनाम्यामुळे पोलीस यंत्रणा मात्र तब्बल 16 तास कामाला लागली. परंतु हा एक बनाव असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात सिद्ध झाले.

Intro:
घाटकोपर मध्ये चक्क एका मुलानेच स्वतः चा अपहरणाचा बनाव रचला

घरात गरजेनुसार सर्व काही मिळत होते, मात्र पालक आपल्याकडे लक्ष देत नाहीत.म्हणून 7 व्या वर्गात शिक्षण घेत असलेला मरोळ येथील 12 वर्षाचा विजय (नावात बदल) याने परीक्षेत कमी गुण मिळाले आता पालक रागावतील या भीतीने पालक आपल्यावर रागावणार नाहीत. या करिता एक शक्कल लढवली यात आपण यशस्वी झालो तर परीक्षेत पडलेल्या गुणांची माहितीही पालक विचारणे बंद करतील. याकरिता विजयने स्वतः च अपहरण झाल्याचा बनाव रचत थेट घाटकोपरच्या गुन्हे शाखा 7 च्या पोलीस कार्यालयात भयभीत होत दाखल झालाBody:
घाटकोपर मध्ये चक्क एका मुलानेच स्वतः चा अपहरणाचा बनाव रचला

घरात गरजेनुसार सर्व काही मिळत होते, मात्र पालक आपल्याकडे लक्ष देत नाहीत.म्हणून 7 व्या वर्गात शिक्षण घेत असलेला मरोळ येथील 12 वर्षाचा विजय (नावात बदल) याने परीक्षेत कमी गुण मिळाले आता पालक रागावतील या भीतीने पालक आपल्यावर रागावणार नाहीत. या करिता एक शक्कल लढवली यात आपण यशस्वी झालो तर परीक्षेत पडलेल्या गुणांची माहितीही पालक विचारणे बंद करतील. याकरिता विजयने स्वतः च अपहरण झाल्याचा बनाव रचत थेट घाटकोपरच्या गुन्हे शाखा 7 च्या पोलीस कार्यालयात भयभीत होत दाखल झाला.

रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास 12 वर्षांचा विजय घाबरलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेच्या कार्यालयात आला त्यास पाहून पोलिसांनी त्याला धीर दिला.यावेळी विजयने मरोळ जमतेपाडा येथून 2 लोकांनी माझे अपहरण केले होते. मी जवळच्या फाटक वर रिक्षा थांबली असता दोघांच्या हाताला हिसका देत मी पळत पोलिस ठाणे पाहून येथे आलो आहे असे सांगितले.यावेळी गुन्हे शाखेचे पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली.व विजय राहत असलेल्या मरोळ नाका परिसरात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती सहार पोलिसांना दिली. यावेळी विजयने वडिलांचा मोबाईल क्रमांक दिला यादरम्यान वडील रत्नागिरीत आहेत असे मोबाईल वर पोलिसाशी बोलले व आपले नातेवाईक तात्काळ पोलीस ठाण्यात येतील असे सांगितले.

सहार पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी 3 पथक तयार केली. 
1 पथक विजयच्या आलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पडताळणीसाठी
2 विजयच्या पालकांची चौकशी करत याचे कोणासोबत भांडण वगैरे आहे का.
3 विजयच्या आलेल्या मार्गावरील गुन्हेगारांची माहिती करिता .

गुन्हे शाखेच्या पोलिसानी मरोळ नाका ते घाटकोपर पर्यंतचे सीसीटीव्हीची पडताळणी केली यात विजय घरातून निघाल्या नंतर काही अंतर चालत एकटाच जात असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तो बेस्ट बस थांब्यावरून घाटकोपरला जाण्यासाठी बस पकडल्याचे सिसिटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट दिसले.यावरून विजयचे 2 लोकांनी अपहरण केले हे तो खोटे बोलला पण त्याच्या या बनावट कारनाम्यामुळे पोलिस यंत्रणा मात्र तब्बल 16 तास कामाला लागली.परंतु हा एक बनाव असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात सिद्ध झाले.

Byte: अकबर पठाण ( पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.