ETV Bharat / state

'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'

शरद पवारांना महाराजांच्या नखाची देखील सर आहे का? स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपकडून ट्विटरद्वारे करण्यात आली आहे.

author img

By

Published : Sep 29, 2019, 10:05 AM IST

'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का

मुंबई - 'ईडी' प्रकरण आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी ट्विटरवरून 'शहा'स्तेखानाची बोटं या नावाखाली एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये 'ईडीमहाल' दाखवण्यात आला आहे. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाकून बघताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार तलवारीने शाह यांचे बोटे छाटताना दाखवले होते. यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा - ...अन् अजित पवारांना रडू कोसळले, म्हणाले आम्हालाही भावना असतात

शरद पवारांना महाराजांच्या नखाची देखील सर आहे का? स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपकडून ट्विटरद्वारे करण्यात आली आहे.

  • शरद पवार यांना छ. शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का?

    स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल @NCPspeaks आणि @PawarSpeaks यांचा तीव्र निषेध!

    या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही ! pic.twitter.com/y1KQaXJwVl

    — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - 'शहा'स्तेखानाची बोटं, ईडीमहालातील मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष; राष्ट्रवादीकडून भाजपविरोधी व्यंगचित्र

ट्विटरवरून असे म्हटले आहे की, शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का? स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध! या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही! आणि त्याखाली राष्ट्रवादीच्या त्या व्यंगचित्राचा फोटो शेअर केला आहे.

Intro:Body:

bjp maharastra on ncp and sharad pawar on ncp cartoon 

bjp on sharad pawar, bjp on ncp, ncp cartoon on bjp, ईडीमहाल, मीसाहेबांसोबत, शहास्तेखानाची बोटं  

'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का' 

मुंबई - 'ईडी' प्रकरण आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी ट्विटरवरून 'शहा'स्तेखानाची बोटं या नावाखाली एक व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये 'ईडीमहाल' दाखवण्यात आला आहे. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वाकून बघताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार तलवारीने शाह यांचे बोटे छाटताना दाखवले आहे. यावर आता भाजपकडून टीका करण्यात आली आहे.

शरद पवारांना महाराजांच्या नखाची देखील सर आहे का? स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र भाजपकडून ट्विटरद्वारे करण्यात आली आहे.

ट्विटरवरून असे म्हटले आहे की, शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखांची देखील सर आहे का? स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध! या निवडणुकीत जनता मतपेटीतून यांचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही! आणि त्याखाली राष्ट्रवादीच्या त्या व्यंगचित्राचा फोटो शेअर केला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.