ETV Bharat / state

भांडुप पोलिसांनी आरोपीला परिसरात उभे करून दिली तडीपार केल्याची दवंडी - भाडुप पोलीस

गेल्या काही महिन्यांत आरोपीने विविध प्रकारचे गुन्हे करून विभागाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून मपोका कलम 56 नुसार 14 जानेवारीपासून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या गुंडाची दहशत कमी व्हावी म्हणून भांडुप पोलिसांनी त्याला टेंबिपाडा परिसरात दवंडी पिटून नागरिकांना माहिती दिली.

भांडुप पोलिसांनी आरोपीला परिसरात उभे करून दिली तडीपार केल्याची दवंडी

author img

By

Published : Jan 17, 2020, 4:37 AM IST

मुंबई - भांडुप पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला त्याच्याच परिसरात उभे करून त्याला तडीपार केल्याची दवंडी दिल्याची घटना घडली आहे. अतिष भरत कदम उर्फ सिद्धू, असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो भांडुपच्या टेंबिपाडा परिसरात रहातो.

भांडुप पोलिसांनी आरोपीला परिसरात उभे करून दिली तडीपार केल्याची दवंडी

हेही वाचा - माजी नौदल अधिकारी पतीला जिवंत जाळणारी पत्नी पोलिसांच्या ताब्यात

Intro:भांडुप पोलिसानी आरोपीला परिसरात उभे करून तडीपार केल्याची दवंडी दिली.

पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे आपण याअगोदर पाहिले असाल .मात्र भांडुप पोलिसांनी अभिलेखावरील अट्टल गुन्हेगाराला त्याच्याच विभागात उभे करून त्याला तडीपार केल्याची दवंडी वाजत गाजत दिलीBody:भांडुप पोलिसानी आरोपीला परिसरात उभे करून तडीपार केल्याची दवंडी दिली.

पोलिसांनी आरोपींची धिंड काढल्याचे आपण याअगोदर पाहिले असाल .मात्र भांडुप पोलिसांनी अभिलेखावरील अट्टल गुन्हेगाराला त्याच्याच विभागात उभे करून त्याला तडीपार केल्याची दवंडी वाजत गाजत दिली.

तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अतिष भरत कदम उर्फ सिद्धू असून हा भांडुपच्या टेंबिपाडा परिसरात रहातो. गेले काही महिने याने विविध प्रकारचे गुन्हे करून विभागाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे त्याला मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून मपोका कलम 56 नुसार दिनांक 14 जानेवारी पासून 2 वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे.परंतु या गुंडाची दहशत कमी व्हावी म्हणून भांडुप पोलिसांनी या आरोपीला समोर घेऊन भांडुप च्या टेंबिपाडा परिसरात दवंडी पिटून नागरिकांना माहिती दिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.