ETV Bharat / state

अॅड. पुनाळेकरांची अटक म्हणजे वकीलांची गळचेपी; वकील संघटनांनी नोंदविला निषेध - बार कौन्सिल

अन्वेषण यंत्रणा आपले अपयश झाकण्यासाठी सातत्याने कोणाला ना कोणाला बळीचा बकरा बनवत आहेत. अॅड संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने अशाच अन्यायकारकपणे अडकवले आहे, असा आरोप अधिष्ठा महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत वरिष्ठ वकिलांनी केला आहे.

"मी ही पुनाळेकर" मोहीम
author img

By

Published : Jun 11, 2019, 9:59 PM IST

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये अन्वेषण यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरली आहे. त्यामुळे अन्वेषण यंत्रणा आपले अपयश झाकण्यासाठी सातत्याने कोणाला ना कोणाला बळीचा बकरा बनवत आहेत. अॅड संजीव पुनाळेकर यांना सीबीआयने अशाच अन्यायकारकपणे अडकवले आहे, असा आरोप अधिष्ठा महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत वरिष्ठ वकिलांनी केला आहे. तसेच ही समस्त वकील वर्गाची गळचेपी असल्याचेही म्हटले आहे.

वरिष्ठ वकीलांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली
सीबीआयकडून अॅड. पुनाळेकर यांना करण्यात आलेल्या अटकेमध्ये गौडबंगाल दिसून येत आहे. मुळात सीबीआयच्या पोलीस कोठडीनंतर बऱ्याच कालावधीनंतर आरोपी शरद कळसकर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये कर्नाटक पोलिसांना कन्फेक्शन दिला होता. त्यावरून अॅडव्होकेट गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे. शरद कळस्कर यांनी हे कन्फेक्शन यापूर्वीच मागे घेतले असताना पुनाळेकर यांना अटक कशी काय होऊ शकते, असा सवाल वकिलांनी विचारला.आरोपी व वकील यांच्यातली चर्चा ही संवेदनशील समजली जाते. ती गुप्त स्वरूपाची असल्याने नोंदवून ठेवली जात नाही किंवा चार चौघात बसून त्यावर चर्चा होत नाही. असे असताना आरोपी आणि वकील यांच्यामधील चर्चेच्या एका खास उत्तरावरून अॅड. पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. हे चुकीच असून, उद्या असे होऊ शकते की एखाद्या आरोपी वकिलाला खोटे कन्फेक्शन देऊन ही अडकवले जाऊ शकते. त्यामुळे समस्त वकील वर्गांची पुढे गळचेपी होऊ शकते, असा सूर पत्रकारपरिषदेत होता. सर्व वकील वर्ग व बार कौन्सिल पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ गोवा, कर्नाटक, पुणे या ठिकाणी निषेध नोंदवत आहेत.महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांना याबद्दलचे निवेदन देखील देण्यात आलेले आहे. तसेच 'मी ही पुनाळेकर' अशी माध्यमांवर मोहीम राबवणार असल्याचे सर्व वकिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे अॅड भारद्वाज चौधरी, संभाजीनगर खंडपीठाचे अॅ़ड सुरेश कुलकर्णी, अॅड विवेक भावे आदि वकील उपस्थित होते.

Intro:एडवोकेट पुनाळेकर यांची अटक ही वकील वर्गाची गळचेपी आहे. राज्यातील वकिलांनी "मी ही पुनाळेकर" मोहीम चालवत दर्शवला पाठिंबा .

डॉक्टर दाभोळकर आणि पुरोगामी यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये अन्वेषण यंत्रणा पूर्णतः अपयशी ठरलेले असून त्याविषयी न्यायालयाने वेळोवेळी आणि यंत्रणावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे स्वतःच्या आपल्या झाकण्यासाठी आणि अन्वेषण यंत्रणा सातत्याने कोणाला ना कोणाला बळीचा बकरा बनवत आहेत. एडवोकेट संजीव पूनालेकर यांना सीबीआयने अशाच अन्यायकारकपणे अडकवला आहे. त्यामुळे राज्यातील वकिलांमध्ये असंतोष पसरला आहे आणि ही समस्त वकील वर्गाची गळचेपी आहे. हे अधिष्ठा महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने घेण्यात करण्यात आलेल्या पत्रकार .ल परिषदेत नामवंत वरिष्ठ वकिलांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला सर्वोच्च न्यायालयाचे एडवोकेट भारद्वाज चौधरी, संभाजीनगर खंडपीठाचे एडवोकेट सुरेश कुलकर्णी, अडवोकेट विवेक भावे असे आधी वकील उपस्थित होते.

Body:सीबीआयकडून एडवोकेट पुनाळेकर यांना करण्यात आलेल्या अटके मध्ये गौडबंगाल दिसून येत आहे .मुळात सीबीआयच्या पोलीस कोठडी नंतर बऱ्याच कालावधीनंतर आरोपी शरद कळसकर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये कर्नाटक पोलिसांना दिलेल्या कन्फेक्शन वरून एडवोकेट गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे. हे कधी कंपॅक्शन शरद कळस्कर यांनी यापूर्वीच मागे घेतले असताना त्यावरून एडवोकेट पुनाळेकर यांना अटक कशी काय होऊ शकते असा सवाल वकिलांनी या पत्रकार परिषदेत विचारला .

तसेच आरोपी व वकील यांच्यातली चर्चा चर्चा ही संवेदनशील समजली जाते. ती गुप्त स्वरूपाची असते ती नोंदवून ठेवली जात नाही किंवा चार चौघात बसून त्यावर चर्चा होत नाही असे असताना. आरोपी आणि वकील यांच्यामधील चर्चेचा एक खास उत्तरावरून एडवोकेट पुनाळेकर यांना अटक करण्यात आली आहे. हे चुकीच आहे , उद्या असे होऊ शकते की एखाद्या आरोपी वकिलाला खोटे कन्फेक्शन देऊन ही अडकवले जाऊ शकते. तसेच काहीसे या या केस मध्ये देखील आहे. आणि त्यामुळे समस्त वकील वर्गांची पुढे गळचेपी होऊ शकते त्यामुळे सर्व स्तरावर सर्व वकील वर्ग व बार कौन्सिल पुनाळेकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ गोवा, कर्नाटक, पुणे या ठिकाणी निषेध नोंदवत आहे .व महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल यांना याबद्दलचे निवेदन देखील देण्यात आलेले आहे. तसेच मी ही पुनाळेकर अशी माध्यमांवर मोहीम राबवणार असल्याचे सर्व वकिलांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Conclusion:g
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.