ETV Bharat / state

अंधेरीत गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे इमारतीला आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, फायर इंजिन, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

author img

By

Published : May 5, 2019, 1:32 PM IST

Updated : May 5, 2019, 1:48 PM IST

अंधेरीत गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे इमारतीला आग

मुंबई - अंधेरीतील यारी रोड परिसरात असलेल्या निवासी इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सरिता असे इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलिंडर गळतीमुळे सकाळी 11 वाजून 22 मिनिटांच्या सुमारास आग लागली.

अंधेरीत गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे इमारतीला आग

या आगीत कोणीही जखमी झाले नाही. ही इमारत ही तळमजल्यासह 6 मजली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, फायर इंजिन, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Intro:अंधेरीतील यारी रोड परिसरात असलेल्या निवासी इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सरिता असे सदर इमारतीचे नाव असून इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडर गळतीमुळे आग लागल्याची घटना आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.Body:सदर इमारत ही तळमजल्यासह 6 मजली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, फायर इंजिन, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12 वाजून 1 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. Conclusion:प्राथमिक माहिती नुसार आग ही सिलेंडर मधील गॅस गळतीमुळे लागल्याचे समोर येत आहे.
Last Updated : May 5, 2019, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.