- 2:10 PM : पुणे - पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना टांगेवाला कॉलनीतील नागरिकांनी हुसकावून लावले
- 1:55 PM : मुंबई - शरद पवार यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे नेतेही राष्ट्रवादी कार्यालयासमोर समर्थनासाठी आलेले आहेत... मित्रपक्षांनी समर्थनार्थ याठिकाणी आल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढलेला दिसत आहे... कार्यकर्ते जोरात 'मी साहेबांसोबत' अशा घोषणा देताना दिसत आहेत
- 1:52 PM : मुंबई - ईडी कार्यालयातून मला मेल आला आहे... त्यात त्यांनी आपल्याला तूर्तास येण्याची गरज नसल्याचे नमूद केले आहे - शरद पवार... तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तांनी राज्यात आणि मुंबईत कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते, असा दावा करत मला ईडी कार्यालयात जाऊ नये, अशी विनंती केली... त्या विनंतीला मान देऊन मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास थांबवत आहे - पवार
- 1:49 PM : नागपूर - पवारांच्या चरित्रहननाचे प्रायश्चित ईडीने घ्यावे आणि महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी - विजय वडेट्टीवार... मी जेल रिटर्न आणि तडीपार नाही, असे पवार सोलापूर च्या सभेत म्हटले नसते तर असे झाले नसते... आता आरोप करणे देखील गुन्हा ठरतोय... आधी पवरांची प्रतिमा मलिन केली आणि आता प्रकरण 'बूम ऱ्यांक' झालं म्हणून ईडीने प्रकरण मागे घेतले... ८० वर्षाच्या पवारांनी आयुष्य स्वच्छ आणि निष्पक्षपणे घालावले ...त्यांच्या वयाचा तरी विचार करा... सर्वच चोर नसतात
- 1:31 PM मुंबई - पोलिसांची विनंती शरद पवार यांनी ऐकली... तूर्तास येणार नसल्याचे पोलीस सांगत आहेत...राष्ट्रवादीची बैठकी नंतर पुढील निर्णय
- 1:29 PM - मुंबई - पोलीस पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भेट दिल्यानंतर आम्ही आमचा निर्णय बदलला नाही... कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ईडी कार्यालयात जाणार आहोत - राष्ट्रवादीची भूमिका... त्यासाठी आता बैठक सुरू... त्या बैठकीनंतर शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अधिकाऱ्याकडे निघणार...
- 1:28 PM : मुंबई - पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर शरद पवार ईडी कार्यालयात येणार नाही
- 1:20 PM : मुंबई - ईडीची कार्यकर्त्यांनी काढली तिर्डी
- 1:18 PM : मुंबई - मुंबई पोलिसांच्या ईडी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार शरद पवार यांना आम्ही बोलाविले नाही... त्यांना तसा वेळ ही दिलेला नाही... त्यांच्याशी मेल द्वारे योग्य संवाद साधण्यात आला आहे... वाटल्यास नंतर वेळ भेटण्यासाठी दिला जाऊ शकतो... मात्र, आज शरद पवार यांना भेटता येणार नाही - ईडी
- 1:15 PM : मुंबई - शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी हे सिल्वर ओक बंगल्यावर दाखल
- 1:15 PM : नाशिक - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन... चार गावठी पिस्तुल, जिवंत काडतुसांसह दोन सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात... गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई... निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची धडक मोहीम..
- 1:14 PM : मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे हे शरद पवार यांच्या घरी पोचले... त्यांनी ईडी कार्यालयात जाऊ नये अशी त्यांना विनंती करत आहेत...
- 1:11 PM : मुंबई - पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि कायदा सुव्यवस्था सह आयुक्त विनय चौबे शरद पवारांना भेटत आहेत
- 12.07 PM - ठाणे - शहरातील ठाणे आणि मुंबईच्या मध्ये टोल नाक्यावर पोलिसांची नाकेबंदी....मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी... मुंबईच्या हद्दीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येऊ नये, यासाठी ही नाकाबंदी.... प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे... मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यापासून पूर्व द्रुतगती महामार्गावर घोडबंदर रोड पर्यंत ही वाहतूक कोंडी सध्या पोचली... वाहतूक कोंडीमध्ये सकाळपासून ॲम्बुलन्स देखील अडकल्या... त्यामुळे पोलिसांच्या या नाका-बंदी चा मोठा फटका हा सामान्य नागरिकांना बसताना दिसतोय.
- 10 : 56 : पुणे - शहरातील अरणेश्वर कॉर्नर, टांगेवाली कॉलनी आणि इतर अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागातील नागरिकांनी दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी आणि इतर मदत मिळत नसल्याने केला केला अरणेश्वर चौकात रस्ता रोको... पोलिसांनी नागरिकांची समजूत घालत केले शांत... वाहतूक सुरळीत
- 10:40 AM : मुंबई - शरद पवारांवरील कारवाईची वेळ निवडणुकीच्या आधी म्हणजे राजकीय संधीसाधूपणा - राहुल गांधी... शरद पवार शक्तिशाली विरोधी पक्षाचे नेते म्हणून सरकार त्यांना लक्ष करत आहे
- 10:00 AM : हिंगोली - सातव्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा मृत्यू... बेबी सतीश पाईकराव (३५) मयत महिलेचे नाव... ही महिला कळमनुरी येथील रहिवाशी... महिलेला आगोदरच्या सहा मुलीच... मुलाच्या प्रतीक्षेत ही सातव्यांदा गर्भवती झालेली आहे. तर नातेवाईक बोलणे टाळत आहेत.
- 10:05 AM : मुंबई - जमाव बंदी लागू असली तरी कार्यकर्ते ईडीला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार...
- 10:07 AM : मुंबई - तेरे हर एक वारपे में पलटवार हूँ, युंही नहीं में कहलाता शरद पवार हूँ ... राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा घोषणा
- 10:09 AM : हिंगोली - वंचित कडून हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी माणिकराव पाटील भिंगीकर यांना उमेदवारी
- 9:45 AM : मुंबई - ईडी कार्यालयामागे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर एनसीपी कार्यकर्ते जमा
- 9:43 AM ठाणे - राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यालयाबाहेर ठाणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त... ठाण्यातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्याची शक्यता असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त
- 09.16 AM : पुणे - पुरामध्ये 20 जण मृत्युमुखी... 9 जण बेपत्ता 832 जनावरे वाहून गेली... यात पुणे शहरात - 12, पुरंदर तालुका - 2, हवेली तालुका - 6 मृत्युमुखी
आज आत्ता... पुण्यातील पूरग्रस्तांच्या भेटीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नागरिकांनी लावले हुसकावून
आजच्या महत्वपूर्ण बातम्यांवर झरझर नजर
AAJ ATTA 27-09-2019

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 27, 2019, 3:05 PM IST