ETV Bharat / state

नेट केबल वायरचे काम करताना शॉर्टसर्किट, दोन युवक जखमी

नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्याने शार्टसर्कीट होऊन २ युवक जखमी झाले आहेत. ही घटना विक्रोळीतल्या टागोरनगर विभागातील अशोक नगर झोपडपट्टीत घडली.

शॉकसर्किट होऊन २ युवक जखमी
author img

By

Published : Jul 4, 2019, 10:33 AM IST

मुंबई - नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्याने शार्टसर्कीट होऊन २ युवक जखमी झाले. ही घटना विक्रोळीतल्या टागोरनगर विभागातील अशोकनगर झोपडपट्टीत घडली. अनिल चौरसिया (वय, 22) व अब्दुल खान (वय, 16) अशी जखमींची नावे आहेत.

नेट केबल वायरचे काम करताना शॉकसर्किट होऊन २ युवक जखमी
विक्रोळी टागोरनगर ग्रुप नंबर ३ येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीत प्रेम मोटर्सवरील छतावर रात्रीच्या ८ वाजताच्या सुमारास २ युवक नेट केबलचे काम करत होते. हे काम करत असताना नेट केबल व टाटा पावरची तार संपर्कात आल्यामुळे शॉर्टसर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यामध्ये अनिल चौरसिया आणि अब्दुल खान जखमी झाले. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही 3 ते 4 टक्के भाजले असून, त्यांची स्थिती ठीक असल्याचे सायन रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश (सीएमओ) यांनी दिली. शहरात मोठया प्रमाणात केबल चालक वायर टाकून रहिवाशांना धोका निर्माण करतात, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे राहिवासी बोलत आहेत.

Intro:विक्रोळीत नेट केबल वायरचे काम करते वेळी शॉकसर्किट होऊन दोन युवक जखमी.

विक्रोळी टागोरनगर विभागातील अशोक नगर झोपडपट्टी मध्ये दोन युवक नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्यामुळे शॉकसर्किट होऊन जखमी झालेBody:विक्रोळीत नेट केबल वायरचे काम करते वेळी शॉकसर्किट होऊन दोन युवक जखमी.

विक्रोळी टागोरनगर विभागातील अशोक नगर झोपडपट्टी मध्ये दोन युवक नेट केबल वायर दुरुस्तीचे काम करते वेळी टाटा पावर तारेचा संपर्क आल्यामुळे शॉकसर्किट होऊन जखमी झाले

विक्रोळी टागोरनगर ग्रुप नंबर तीन येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीत प्रकाश बँकवेट हॉल समोरील प्रेम मोटर्स वरिल छतावर रात्रीच्या 8 वाजताच्या सुमारास दोन युवक नेट केबलचे काम करत होते .हे युवक नेट केबलचे कामगार असल्याची माहिती मिळत आहे. उंचीवर केबलचे वायर खेचण्यासाठी हे युवक नेट केबलच्या तारेसह बॉल हा टाटा पावरच्या तारेवर फेकला यावेळी नेट केबल व टाटा पावरची तार संपर्कात आल्यामुळे शॉकसर्किट झाल्यामुळे स्फोट झाला यात अनिल चौरसिया वय वर्षे 22 व अब्दुल खान वय वर्षे 16 या दोघाना दुखापत झाली असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले दोघांनाही 3 ते 4 टक्के प्रमाणात भाजले असून त्यांची स्थितीठीक आहे असे सायन रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश (सीएमओ) यांनी दिली .अश्या प्रकारे शहरात मोठया प्रमाणात केबल चालक वायर टाकून रहिवाशयाना धोका निर्माण करतात यांच्यावर कडक कार्यवाही करावी असे राहिवाशी बोलत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.