ETV Bharat / state

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ, एकाच दिवशी १ हजार ४०८ रुग्णांना डिस्चार्ज - महाराष्ट्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या

आज कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली असून एकाच दिवसात १ हजार ४०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे ही बाब राज्याला काही प्रमाणात दिलासा देणारी आहे.

maharashtra corona update  Maharashtra corona positive cases  maharashtra corona death toll  maharashtra corona total count  महाराष्ट्र कोरोना अपडेट  महाराष्ट्र कोरोना पॉझिटिव्ह केसेस  महाराष्ट्र कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या  महाराष्ट्र एकूण कोरोनाबाधितांची संख्या
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
author img

By

Published : May 21, 2020, 10:26 PM IST

मुंबई - राज्यात आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ पोहोचली आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू -

राज्यात ६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी-चिंचवड -१, तर सोलापुरात १, असे मृत्यू झाले आहेत. यामध्ये ३६ पुरूष, तर २८ महिलांचा समावेश आहे. तसेच ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत, तर २९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. चार जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील -

मुंबई महानगरपालिका : २५,५०० (८८२)

ठाणे : ३३८ (४)

ठाणे मनपा : २०४८ (३३)

नवी मुंबई मनपा: १६६८ (३३)

कल्याण डोंबिवली मनपा: ६४१ (६)

उल्हासनगर मनपा: १३१ (२)

भिवंडी निजामपूर मनपा: ८० (३)

मीरा भाईंदर मनपा: ३६२ (४)

पालघर:१०२ (३)

वसई विरार मनपा: ४२५ (११)

रायगड: २८५ (५)

पनवेल मनपा: २७१ (११)

ठाणे मंडळ एकूण: ३१,८५१ (९९६)

नाशिक: ११३

नाशिक मनपा: ८४ (२)

मालेगाव मनपा: ७१० (४३)

अहमदनगर: ४७ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १५ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २५२ (२९)

जळगाव मनपा: ७९ (४)

नंदूरबार: २६ (२)

नाशिक मंडळ एकूण: १४२५ (९४)

पुणे: २५५ (५)

पुणे मनपा: ४२०७ (२२२)

पिंपरी चिंचवड मनपा: २०३ (७)

सोलापूर: १० (१)

सोलापूर मनपा:५१२ (२७)

सातारा: १८४ (२)

पुणे मंडळ एकूण: ५३७१ (२६४)

कोल्हापूर:१४१ (१)

कोल्हापूर मनपा: २०

सांगली: ५४

सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी: १२३ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ३५७ (५)

औरंगाबाद:२०

औरंगाबाद मनपा: ११०६ (३९)

जालना: ४३

हिंगोली: ११०

परभणी: १५ (१)

परभणी मनपा: ३

औरंगाबाद मंडळ एकूण: १२९७ (४०)

लातूर: ५१ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: १९

बीड: १३

नांदेड: ११

नांदेड मनपा: ८१ (४)

लातूर मंडळ एकूण: १७८ (६)

अकोला: २९ (२)

अकोला मनपा: ३१५ (१५)

अमरावती: ९ (२)

अमरावती मनपा: १३१ (१२)

यवतमाळ: १११

बुलडाणा:३८ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण: ६४१ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४३४ (६)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: ३

चंद्रपूर: ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: ७

नागपूर मंडळ एकूण: ४७४ (७)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण: ४१ हजार ६४२ (१४५४)

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणली जात आहे. राज्यात सध्या १९४९ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १५ हजार ८९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी ६४.८९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.