ETV Bharat / state

'अर्थव्यवस्थेचे नियम कोणाची छाती किती इंचाची हे बघत नाही' - यशवंत सिन्हा - yashwant sinnha reaction on nirmala sitaraman

सरकार जे आकडे दाखवत आहेत ते बोगस आहेत. खऱ्या आकड्यांना समोर आणले जात नाही. दोन तीन महिन्यात अर्थव्यवस्था सुधारणार नाही. सरकारने आत्ता योग्य पाऊल उचलली तर अर्थव्यवस्था सुधारायला दोन तीन वर्षे लागतील, असेही सिन्हा यांनी यावेळी म्हटले आहे.

'कोणाची किती इंचाची छाती हे अर्थव्यवस्थेचे नियम बघत नाही' - यशवंत सिन्हा
author img

By

Published : Oct 17, 2019, 5:15 PM IST

कोल्हापूर - 'कोणाची किती इंच छाती हे अर्थव्यवस्थेचे नियम बघत नाही.' सरकारने अर्थव्यवस्थेचे सगळे नियम पायदळी तुडवल्यानेच देशात मंदीचे वातावरण निर्माण झल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलीय.

'कोणाची किती इंचाची छाती हे अर्थव्यवस्थेचे नियम बघत नाही' - यशवंत सिन्हा

हेही वाचा - 'या' मंत्र्यांना निवडणूक जाणार अवघड? तर, काही नेतेही अडचणीत?

अर्थव्यवस्था सुधारायला आणखी 3 वर्षांचा अवधी लागणार असून ढासळलेल्या अर्थव्यवस्थेने सगळे मंत्री बिथरले असल्याची टीकाही सिन्हांनी केली आहे. अर्थव्यवस्थेवर भावनांचा मोठा प्रभाव पडतो. सरकार जे आकडे दाखवत आहेत ते बोगस आहेत. खऱ्या आकड्यांना समोर आणले जात नाही. दोन तीन महिन्यात अर्थव्यवस्था सुधारणार नाही. सरकारने आत्ता योग्य पाऊल उचलली तर अर्थव्यवस्था सुधारायला दोन तीन वर्षे लागतील, असेही सिन्हा यांनी यावेळी म्हटले आहे. 'जिसकी जितनी समज उसका उतना बयान' म्हणत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधकांचे खच्चीकरण झाले असून सत्ताधारी मात्र कलम 370 सांगत फिरत आहे. अशा परिस्थितीत मीडियाही विरोधकांना साथ देत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Intro:अँकर : कोणाची किती इंच छाती हे अर्थव्यवस्थेचे नियम बघत नाही. सरकारने अर्थव्यवस्थेचे सगळे नियम पायदळी तुडवल्यानेच देशात मंदीचे वातावरण निर्माण झल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केलीय. ही अर्थव्यवस्था सुधारायला आणखी 3 वर्षाचा अवधी लागणार असून ढासळल्याने अर्थव्यवस्थेने सगळे मंत्री बिथरले असल्याची टीकाही त्यांनी केलीय. अर्थव्यवस्थेवर भावनांचा मोठा प्रभाव पडतो. सरकार जे आकडे दाखवत आहेत ते बोगस आहेत. खऱ्या आकड्याना समोर आणलं जात नाही. दोन तीन महिन्यात अर्थव्यवस्था सुधारणार नाही. सरकारने आत्ता योग्य पाऊल उचलली तर अर्थव्यवस्था सुधारायला दोन तीन वर्षे लागतील असेही यशवंत सिन्हा यांनी यावेळी म्हंटले. जीसकी जितनी समज उसका उतना बयान म्हणत अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. सत्ताधारी 370 कलम सांगत फिरत असताना विरोधकांचे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर खच्चीकरण झाले असून मिडियाही विरोधकांना साथ देत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

बाईट : यशवंत सिन्हा, केंद्रीय अर्थमंत्री Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.