ETV Bharat / state

वीज उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागली आग; ६० लाखांचे नुकसान

author img

By

Published : Apr 4, 2020, 12:05 PM IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे. या उपकेंद्रातून परिसरातील गावांमधील घरांना आणि शेती पंपाना विजपुरवठा केला जातो. पण, ट्रान्सफॉर्मरला अचानक लागलेल्या आगीमुळे ५ ते ६ तास गावांमधील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

transformer burnt kerle
ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याचे दृश्य

कोल्हापूर- करवीर तालुक्यातील केर्ले येथे असणाऱ्या वीज वितरण केंद्रावर ५ एमव्हीए क्षमतेच्या २ ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली. या आगीमध्ये जवळपास ५० ते ६० लाखांचे नुकसान झाले आहे. विजेचा दाब अचानक वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर ठिणग्या पडल्या, त्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- किराणा, औषध दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 चालू ठेवा : दैलत देसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.